अंतराळातील व्यक्ती मतदान करू शकते? जाणून घ्या!!
अंतराळात अडकलेली व्यक्ती मतदान करू शकते का? अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता तशी फारच दुर्मिळ असते. पण सध्या सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या साथीदारांबाबत मात्र हे घडले आहे. एका मोहिमेत 8 दिवसांच्या मोहिमेसाठी इंटरनेशनाल स्पेस स्टेशनला गेलेले हे दोन अंतराळवीर आता फेब्रुवारी 2025 पर्यंत तिथेच असणार आहेत आणि या दरम्यान 5 नोव्हेंबर अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या […]
Continue Reading