देवस्थान इनाम जमिनी ।। देवस्थान इनाम जमिनीत कुळाचे नाव दाखल केले जाऊ शकते का? याबद्दल महत्वाची माहिती !

आज आपण देवस्थान जमिनी बद्दल माहिती घेणार आहोत. देवस्थान इनाम दोन प्रकारात विभागलेले आहे. 1)सरकारी देवस्थान 2)खासगी देवस्थान -सरकारी देवस्थान:सरकारी देवस्थानाची नोंद गाव नमुना क्रमांक 1 (क) (7) आणि गाव नमुना क्रमांक 3 मंध्ये केलेली असते. -खासगी देवस्थान:खासगी देवस्थानाची महसुल दप्तराशी संबंध नसल्याने त्याची नोंद गाव दप्तरी केलेली नसते. देवस्थानाच्या इनाम जमिनीतून येणाऱ्या उत्पन्नातून संबंधित […]

Continue Reading

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनू शकतो? ।। राज्यपाल स्वीकृत आमदार म्हणजे काय? ।। नियम निकष व पात्रता याविषयी अतिशय महत्वपूर्ण माहिती !

मित्रांनो आज आपला जो अभ्यासात्मक माहितीचा मुद्दा असणार आहे तो आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्यासाठी पात्रता. आपण आज संविधानाच्या आधारावर जे मुद्दे दिले आहेत, घटनेमुळे दिलेले मुद्देआहेत, जी कलम आहेत, ज्या शिफारशी आहेत त्याच्या आधारावर आपण माहिती बघणार आहे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये हे नसून पूर्ण देशाच्या बाबतीमध्ये पण हे नियम व अटी लागू होतात. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री किंवा […]

Continue Reading

घर, बंगला, फ्लॅट, रो-हाऊस विकत घेतांना समजून घ्या ह्या गोष्टी ।। कार्पेट, बिल्डअप एरिया, सुपर बिल्ड अप एरिया म्हणजे काय?

स्वतःच्या हक्काचे घर विकत घेणे हा कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. ती त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक असते. आणि घर ही संपूर्ण कुटुंबाची आणि येणाऱ्या पिढ्यांची स्थावर मालमत्ता असते. आणि म्हणूनच अशी स्थावर मालमत्ता विकत घेताना योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेद्वारे विकत घेणे आणि त्यातील कायदेशीर बाबींचा घोळ भविष्यात निर्माण होऊ नये. यासाठी काळजी घेणे […]

Continue Reading

बांधावरील व शेतातील झाडे तोडण्याबाबत शेतकऱ्यांचे हक्क ।। झाडे तोडण्या साठी शासनाच्या कोणत्या विभागाची परवानगी लागते ? ।। लाकडे तोडण्याची व पुरवठ्याचे नियम ।। वाहतुकीचा पास !

आपण माहिती घेणार आहोत बांधा वरील तसेच शेता तील झाडे तोडण्या साठी शासनाच्या कोणत्या विभागाची परवानगी लागते ? या बाबत सविस्तर माहिती. बऱ्याच शेतकऱ्यांना बांधा वरील तसेच शेतातील झाडेही तोडायची असतात, मात्र त्यांना माहीत नसते की ही झाडे तोडण्या साठी शासनाच्या कोणत्या विभागाची परवानगी कशा प्रकारे घ्यावी. शेती विषयक माहिती- झाडतोड व शेतकऱ्यांचे हक्क: शेतकऱ्यांच्या […]

Continue Reading

इनाम आणि वतन जमिनींची सविस्तर माहिती ।। इनाम जमीन वर्ग-१, वर्ग-२, वर्ग-३, वर्ग-४, वर्ग-५, वर्ग-६अ, वर्ग-६ब, वर्ग-७, इनामदार, वतनदार, पाटीलकी, कुलकर्णी वतन, महार वतन ।।

आज आपण इनाम जमिनी आणि वतन जमिनी ज्या असतात त्या विषयी आज आपण माहिती घेणार आहोत. इनाम जमिनी या अनेक वर्षा पासून परंपरेने चालत आलेले आहेत. इनाम जमिनी ह्या अगदी ब्रिटिश काळा पासून सुरू झालेल्या आहेत. हे आज इनाम जमिनी होत्या किंवा हीच वतन होती या वतनांचा उद्देश होता की, ब्रिटिश सरकारला राज्य कारभार करण्या […]

Continue Reading

येत्या १ तारखेपासून होणार हे नवीन बदल ।। सामान्यांच्या खिशाला कसा फरक पडेल हे जाणून घ्या !

नमस्कार मित्रांनो येणाऱ्या एक तारखेपासून घरगुती गॅस सिलेंडर असेल, ऑनलाइन पेमेंट असेल, तसेच आणखी काही बऱ्याच गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहे. कोणकोणते बदल होणार आहे कोणकोणत्या गोष्टींमध्ये बदल होणार आहे या लेखा मध्ये याबाबत सविस्तर माहिती पाहू. येणाऱ्या 1 तारखेपासून घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडर, डिजिटल पेमेंट चे नियम बदलणार आहे हे नवीन नियम थेट सामान्य […]

Continue Reading

‘८ अ’ उतारा काय असतो ।। तो कसा समजून घ्यायचा? ।। सात बारा उतारा आणि ‘आठ अ’ उतारा या मध्ये काय फरक आहे?

सर्वप्रथम सात बारा उतारा आणि आठ अ उतारा यामध्ये काय फरक आहे हे बघुयात: सात बारामध्ये प्रत्येक जमीन मालकाच्या मालकी हक्काची जमीन सगळी एका गटात लिहलेली असते. पण एकाच मालकाची जमीन अनेक गट नंबर मध्ये असू शकते. जर समजा एका गावात वेग वेगळ्या गट नंबर मध्ये अशा ४ ठिकाणी जमिनी तुमच्या नावा वर असतील तर […]

Continue Reading

वर्ग २ जमीनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरण करता येते का ? येत असेल तर ते कसे करता येते? याची थोडक्यात आणि महत्वाची माहिती.

यामध्ये आपण महाराष्ट्र शासनाने वर्ग दोन च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याविषयी जे नियम प्रसिद्ध केलेले आहेत किंवा जे नियम बनवलेले आहेत. त्याची थोडक्यात माहिती आपण आता घेणार आहोत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम हे जमिनी आणि एकंदर जमिनीशी निगडित महत्त्वाच्या बाबी यासंदर्भात वेळोवेळी वापरल्या जातात. आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा […]

Continue Reading

जीवामृत म्हणजे काय? ।। ते कशासाठी वापरतात ।। ते कसे बनवायचे याबद्दल अतिशय महत्वाची माहिती !

नमस्कार मित्रांनो ,आज आपण जीवामृत म्हणजे काय? ते कशासाठी वापरतात व ते कसे बनवायचे ते पाहू. आपल्या पैकी बऱ्याच जणांना जीवामृत बद्दल काहीच माहीत नाही आणि म्हणूनच आज त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. जीवामृत हे फवारणी साठी वापरलं जातं त्याच 1 एकर साठीचे प्रमाण पुढील प्रमाणे: 200लिटर पाणी+10 किलो देशी गायीचे शेण+5 -10लिटर देशी गायीचे […]

Continue Reading

नोटरी म्हणजे नक्की काय? ।। नोटरी एग्रीमेंट केलेलं चालतो का? ।। विशेषतः मालमत्तांच्या संदर्भात नोटरी एग्रीमेंट करता येतं का? ।। फायदे तोटे !

नोटरी कराराची वैधता, नोटरी म्हणजे नक्की काय? नोटरी एग्रीमेंट केलेलं चालतो का? विशेषतः मालमत्तांच्या संदर्भात नोटरी एग्रीमेंट करता येतं का? किंवा समजा ते आपण नोटरी एग्रीमेंट केलं तर त्यातून काय फायदा होऊ शकतो? व काय नुकसान होऊ शकतो? याची आपण थोडक्यात माहिती खाली घेऊयात. सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे, की कोणत्याही मालमत्ते संदर्भात आपण […]

Continue Reading