भारतीय पा’सपोर्ट असेल तर तुम्ही किती देशांमध्ये व्ही’साविना जाऊ शकता? महत्वाची माहिती जाणून घ्या !

प्रवास लोकप्रिय शैक्षणिक

परदेश दौरा करायचा म्हणले तर तीन गोष्टी लागतात. पैसा, प्लानिंग आणि कधी कधी पा’सपोर्ट सुद्धा कधी कधी व्ही’सा सुद्धा लागतो. कारण असे अनेक देश आहेत. जिथे तुम्ही तुमच्या व्ही’सा शिवाय सुद्धा प्र’वेश करू शकता. किंवा तिथे प्रवेश केल्यावर तुम्हाला सहज व्ही’सा मिळू शकतो.

एक गोष्ट आधी समजून घेऊया पा’सपोर्ट हे एक आंत’रराष्ट्रीय प्रवासा साठी लागणार महत्वाचं दस्तऐवज आहे. तुम्ही कोणत्या देशाचे नागरिक आहात हे आंतरराष्ट्रीय पटलावर सांगणार ते सर्वात महत्त्वाचं दस्तऐवज आहे. तर त्याच्या आतला व्ही’सा म्हणजे कुठला ही एक देशात प्रवेश करण्याचा परवाना.

तुम्ही त्या देशात कशा साठी जात आहात. किती वेळा साठी जात आहात. हे सगळे सांगितल्यावर तुम्हाला व्हीसा मिळतो. अर्थात जगातल्या सगळ्याच देशा मध्ये सगळ्याच नागरिकांना व्हीसा लागतोच दुसऱ्या देशांन मध्ये प्रवेश करण्यासाठी असे आवश्यक नाहीये.

प्रत्येक देशाच्या वेगवेगळया देशांन सोबत कसे करार आहेत. काय संबंध आहेत. त्यानुसार त्या देशांन मधल्या नागरिकांना कुठे व्हीसाची आवश्यकता आहे हे कळते. एखाद्या देशाच्या नागरिकाला किती देशांन मध्ये जाण्यासाठी व्हीसा लागत नाही. यावरून त्या देशाचं त्या व्यक्तीचं पासपोर्ट किती मजबूत आणि सुलभ आहे याचा मानाकंन किंवा रँकिंग ठरवलं जातं.

नुकत्याच हेनली अँड पार्टनर्स या कंपनीने जगातले सर्वात स्ट्राँग पासपोर्ट कोणता? याचं 2021 साठीचे मानाकंन जाहीर केले आहे. या यादी मध्ये पहिला नंबर लागतो. तो जपान चा जर जपान चा पासपोर्ट तुमच्याकडे असेल तर एकशे एक्यानो देशांन मध्ये तुम्ही प्रवेश करू शकता.

त्या खालोखाल सिंगापूर चे लोक एकशे नव्वद देशांन मध्ये तर दक्षिण कोरिया चे लोक एकशे एकोन्नव्वद देशांन मध्ये कोणत्याही एन्ट्री क्लिअरनस शिवाय प्रवेश करू शकता. भारताचा या यादी मध्ये पांच्याएंशीवा क्रमांक लागतो आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत एका पायरी ने आपली घसरण झाली आहे.

हेनली अँड पार्टनर्स च्या माहिती नुसार भारतीय लोक फक्त पासपोर्ट च्या जोरावर जगातल्या अठ्ठवांन देशांन मध्ये प्रवेश करू शकता. एक तुलना करायची झाली तर काही संघर्ष ग्रस्त देश आहेत ते एकदम तळाला आहेत. जसे की अफगाणिस्तान एकशे दहाव्या ला, इराक एकशे नऊ, सिरिया एकशे आठ आणि पाकिस्तान एकशे सात.

या देशातले लोक 32 देशांपेक्षाही कमी देशांन मध्ये एंट्री परमिट शिवाय प्रवेश करू शकतात. हेनली अँड पार्टनर्स ही संस्था इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन च्या विशेष आकडेवारी वर आधारित हे मानाकांन जाहीर करत असते. या यादी मध्ये आपण पाहिले भारत ८५ व्या क्रमांकवर आहेत.

म्हणजेच आपले पासपोर्ट जगातल्या ५८ देशांमध्ये आपल्याला एंट्री मिळाउन देऊ शकते. एंट्री परमिट शिवाय भारतीय कुठं कुठल्या देशांन मध्ये प्रवेश करू शकतात. तर त्यात भूतान, कंबोडिया, इंडोनेशिया, मकाऊ, मालदिव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड आणि तिमॉर सारखे देश यांचा समावेश आहे.

त्या शिवाय सर्बिया मध्ये ही लोक विना व्हीसा प्रवेश करू शकतात. आफ्रिकेतल्या एकवीस देशांन मध्ये भारतीय लोक सहज प्रवास करू शकतात. त्या मध्ये बोटस्वाना, इथिओपिया, केनया, मादागास्कर, मॉरिशस, युगांडा आणि झिम्बाब्वे या देशांन चा समावेश आहे.

याच प्रकारे भारतीय लोक नऊ देशांन मध्ये विना व्हीसा प्रवेश करू शकतात. या मध्ये कुक आयलांड्स, फिजी, ओशनियमधील मार्शल बेट याचा ही समावेश आहे. परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांची संख्या दर वर्षी वाढते आहे. दर वर्षीची आकडेवारी पाहिली 2019 मध्ये 2.63 कोटी भारतीयांनी परदेश प्रवास केला.

2000 मध्ये हा आकडा होता फक्त 44 लाख म्हणजेच या 19 वर्षा मध्ये दर वर्षी दहा लाखांनी या आकडेवारीत वाढ झालेली दिसून येतेय. गुगल वर भारतीयांनी सर्वात जास्त काय सर्च केले हे जर आपण पाहिले तर भारतीय लोक आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सर्वात जास्त मालदिव सर्च करत असतात.

याचे कारण काय आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. तसेच थायलंड, कतार, मलेशिया, यूएई या देशांन ही लोक सर्च करत असल्याचं दिसतं. शहरांचा विचार करायला जर झालं तर मालदिवची राजधानी मले चा पहिला क्रमांक लागतो. त्या पाठोपाठ बँकॉक, दोहा, कॉब्लंपुर आणि दुबई अश्या शहरांचा नंबर लागतो.

जर देशातल्या देशात प्रवेश करायचं झालं तर महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रवास करणारे येतात. त्यानंतर दिल्ली, कर्नाटक, आणि तामिळनाडू यांचाही समावेश आहे. त्यामूळे तुमचे पासपोर्ट किती स्ट्रॉंग आहे. आणि तुम्ही कुठकुठल्या देशांन मध्ये विना व्हीसा ट्रॅव्हल करू शकता. हे तुम्हाला माहिती झाले आहे. पुढे आता सुट्ट्या येत आहेत. कोरोना मुळे आता थोडसं ट्रॅव्हल मोकळा होत आहे. पण आंतरराष्ट्रीय निर्बंध बऱ्या पैकी कायम आहे. त्याच्यामुळे कुठे ट्रॅव्हल करायचं आताचं तुम्ही प्लॅनींग सुरू करू शकता.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.