बिटकॉईनचे जनक कोण? त्याची सुरुवात कुठून झाली? जाणून घ्या!!
सातोशी नाकामोटो हे नाव तुम्ही कधी ऐकले आहे का? किंवा बिटकॉईन हा शब्द कधी ऐकलाच असेल. कारण 2 ट्रीलीयन डॉलर इंडस्ट्रीचा बिटकॉइन हा खूप मोठा भाग आहे. असे असून देखील बिटकॉइन बद्दल एक प्रचंड मोठं गूढ कायम आहे ते म्हणजे बिटकॉईनची सुरुवात करणारे सातोशी नाकामोटो हे काय आहे? ते दिसतात कसे? चला तर मग […]
Continue Reading