सरफेसी का’यदा ।। कर्जाची परतफेड करू शकलो नाही, तर मग बँक काय ऍक्शन घेऊ शकते? कशा पद्धतीने बँक आपण घेतलेले कर्ज वसूल करते? त्यासाठी कुठला कायदा आहे? याबद्दलची थोडक्यात आणि महत्वाची माहिती जाणून घ्या !

मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाच्या अशा का’यद्यासंदर्भांत माहिती घेणार आहोत या का’यद्याचे नाव आहे सरफेसी का’यदा. आता आपल्याला या का’यद्यासंदर्भांत माहिती असणे का गरजेचे आहे? मित्रांनो आपण कर्ज घेतो मग कर्ज होम लोन असेल कार लोन असेल किंवा मग कुठल्याही प्रकारचे लॉन असेल, पण बँकेकडून आपल्याकडे असलेली मुव्हेबल किंवा नॉन मुव्हेबल प्रॉपर्टी मॉर्गेज करून घेतो […]

Continue Reading

एखाद्या व्यक्तीला आपल्या शेतजमिनीमध्ये किंवा शेतामध्ये शेतघर (फार्म हाऊस) बांधता येत का? त्या संबंधी कायदेशीर तरतुदी काय आहे, त्याची परवानगी कोणाकडे मिळते किंवा कशी मिळू शकते, कशी मिळवावी या आणि अशा काही महत्वाच्या कायदेशीर बाबींची थोडक्यात माहिती.

जेव्हा आपण शेतघर असा विचार करतो किंवा शेतघराचा विचार करतो तेव्हा आपल्याला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि त्या अंतर्गत बनवण्यात आलेले नियम या दोन्हीचा एकित्रित किंवा साकल्याने विचार करावा लागतो. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ४१ या मध्ये शेतघर बांधण्या संधर्बात विशिष्ट आणि सुस्पष्ट अशा कायदेशीर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्या कायदेशीर तरतुदी नुसार सर्व […]

Continue Reading

काय आहे सेन्सेक्स (SENSEX) आणि निफ्टी(NIFTY)?।। जाणून घेऊया स्टॉक मार्केट बद्दल थोडक्यात !

नमस्कार ,आज आपण सेन्सेक्स आणि निफ्टी याबद्दल माहिती पाहणार आहोत. प्रत्येकालाच सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय असतं ? याबद्दल उत्सुकता असते. जेव्हा आपण दूरदर्शन वर सातच्या बातम्या बघायचो तेव्हा सांगण्यात यायचे की, आज सेन्सेक्स इतक्या अंकांनी घसरला किंवा इतक्या अंकांनी वधारला,तेव्हा एक उत्सुकता असायची की, सेन्सेक्स नक्की काय आहे? आता आपण सेन्सेक्स आणि निफ्टी नेमका […]

Continue Reading

जमिनीची खातेफोड कशी आणि कोणत्या प्रकारे करायची? कोणत्या कायद्यानुसार ती केली जाते? जमिनीची खाते फोड करताना कोणकोणत्या अडचणी असतात? जमिनीची खाते फोड करण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात? कोणाकडून जमिनीची खातेफोड करून घेतली जाते? या सगळ्याची सविस्तर माहिती !

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे जमिनीची खातेफोड कशी आणि कोणत्या प्रकारे करायची? कोणत्या कायद्यानुसार ती केली जाते? जमिनीची खाते फोड करताना कोणकोणत्या अडचणी असतात? जमिनीची खाते फोड करण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात? कोणाकडून जमिनीची खातेफोड करून घेतली जाते? या सगळ्याची सविस्तर माहिती. कित्येक लोकांची अद्याप खातेफोड झालेली नाही हे जर का असेच पुढे चालू […]

Continue Reading

शेतमालाला दिली जाणारी किमान आधारभूत किंमत (MSP) म्हणजे काय? हमीभाव कोण ठरवते? आणि हमीभाव कसा ठरवला जातो? याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या !

नमस्कार मित्रांनो, शेतमालाला जी किमान आधारभूत किंमत दिली जाते त्याला हमीभाव असे म्हणतात. हा हमीभाव कसा ठरवला जातो? हमीभाव कोण ठरवते? आणि हमीभाव कसा ठरवला जातो? या साठी जे सूत्र आहे हे नेमके काय आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. हमीभाव म्हणजे काय?: MSP म्हणजेच minimum support price यालाच मराठीत किमान आधारभूत किंमत […]

Continue Reading

शेतीसाठी जमीन विकत घेणे झाले सोपे, शेतजमीन विकत घेण्यास SBI देतेये जमिनीच्या किमतीच्या 85% कर्ज ।। या स्कीम चा लाभ कुणाला मिळेल? या स्कीम च्या शर्ती आणि अटी आहेत त्या काय आहे !

मित्रांनो, ज्यांच्याकडे शेत जमीन नाही अशा बऱ्याच जणांना वाटते की आपल्याकडे शेत जमीन असावी. त्याचप्रमाणे जे शेतमजूर दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करतात अशा शेतमजुरांना देखील वाटत असते की आपल्याकडे आपली स्वतःची शेतजमीन असावी. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे शेतीक्षेत्र कमी आहेत अशा शेतकऱ्यांना जर आणखी शेतजमीन घ्यायची असेल तर सर्वात मोठी अडचण असते, ती जमीन घेण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी […]

Continue Reading

ह्या वर्षीचा अर्थसंकल्प सामन्यांसाठी कसा आहे? आपल्याला भराव्या लागणाऱ्या टॅक्स मध्ये काही छुपे बदल आहेत का? जाणून घ्या अर्थसंकल्पाचे महत्वाचे मुद्दे !

नमस्कार मित्रांनो, तुमच्या आमच्या सारखा मध्यमवर्गीय जेव्हा अर्थसंकल्प पाहत असतो तेव्हा एका गोष्टीकडे त्याची नजर लागलेली असते ती म्हणजे आयकर मध्ये त्याला नेमकी किती सूट म्हणजे सवलत मिळणार आहे. मागच्या वर्षीची जी कररचना होती तीच या वर्षी म्हणजेच 2021-22 ला कायम राहणार आहे. मागच्या वर्षी जो आयकर तुम्ही भरत होता तोच या वर्षी तुम्हाला भरावा […]

Continue Reading

तुम्ही देखील इन्स्टंट लोन ऍप्स वरून कर्ज काढले आहे का? किंवा काढण्याचा विचार करत आहेत का? तर हि माहिती तुमच्याकरता महत्वाची आहे, नक्की वाचा !

नमस्कार मित्रांनो, समजा तुम्हाला पैशाची तातडीने गरज असेल तर तुम्ही काय कराल? तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर ते वापराल, बँक किंवा पतपेढी किंवा एखाद्या वित्तसंस्थेकडून कर्ज घ्याल, नोकरी करत असाल तर आगाऊ पगार घ्याल किंवा मग मित्र आणि नातेवाइकांकडून उसने पैसे घ्याल, पण या सगळ्यांमध्ये वेळ जातो आणि म्हणूनच अनेक जण इन्स्टंट लोन देणाऱ्या मोबाईल […]

Continue Reading

सुकन्या समृद्धि योज’नेत झाले 05 मोठे बदल ।। दोनपेक्षा अधिक मु’लींच्या बाबतीत खाते उघडण्याचे नि’यम।। अकाली अ’काऊंट बंद करणे।। अकाउंट डीफॉल्ट झाले तर व्याजदर काय असतील यासह अजून काही महत्वाचे बदल जाणून घ्या !

नमस्कार मित्रांनो, जर तुमचे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते असेल तर आणि तुम्ही जर त्यामध्ये नियमित गुंतवणूक करत असाल किंवा जर तुम्हाला नवीन सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडायचे असेल, नव्याने तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पाच मोठे बदल हे झालेले आहे आणि या पाच मोठ्या […]

Continue Reading

श्रीमंत बनण्यासाठी लागणारे महत्वाचे ५ नियम ।। फक्त कष्ट करून कोणी श्रीमंत होत नाही त्यासाठी हे ५ नियम लक्षात ठेवा !

मित्रानो माझी अशी धारणा आहे कि या जगात प्रत्येक व्यक्ती मध्ये श्रीमंत होण्याची क्षमता आहे. पण तरी सुद्धा जगामध्ये फक्त काही ठराविक लोकांकडेच अमाप संपत्ती आहे आणि बाकीच्या लोकांच्या आयुष्यात नुसता संघर्ष असतो. श्रीमंत लोकांना असे कोणते नियम माहिती असतात जेणेकरून त्यांच्या घरात पैश्याचा नुसता पाऊस पडतो. आज आपण त्यापैकी ५ असे नियम बघणार आहोत […]

Continue Reading