फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय?

  बदलापूरमधील लहान मुलींच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल आणि आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय? नेहमीच्या न्यायालयापेक्षा वेगळे असत का? आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये प्रक्रिया खरंच लवकर पडते का ? चला तर मग जाणून घेऊया. 2015 ते 2020 […]

Continue Reading

नवीन पेन्शन योजनेमध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत?

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळानं 24 ऑगस्टला युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे यूपीएसला मंजुरी दिली. सरकारी कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन, खात्रीशीर कुटुंब निवृत्ती वेतन आणि खात्रीशीर किमान पेन्शन प्रदान करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात येत असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. देशांतील 23 लाख सरकारी कर्मचा-यांना या योजनेचा फायदा होणार असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री […]

Continue Reading

भारतातील सर्वात मोठे 10 आयटी कंपन्या कोणत्या ?

  मित्रांनो आपल्या भारत देशाने संपूर्ण जगभरात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या ग्लोबल पांड्यमिक परिस्थितीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपरमध्ये गरज पाहायला मिळत आहे. संपूर्ण जगभरात आपल्या भारत देशाची आयडी सेंटर मधील राँक ही 48 इतकी आहे. आयटी सेक्टरमध्ये आपला भारत देश दिवसेंदिवस प्रगती करत आहे. आज आपण भारतातील सर्वात मोठ्या कंपन्या बद्दल जाणून […]

Continue Reading

लोकसभेला विरोधी पक्षनेते असणं का महत्त्वाचं आहे?

तब्बल 10 वर्षांनी लोकसभेत विरोधी पक्षनेते असणार आहे. लोकसभेला विरोधी पक्षनेते असणं का महत्त्वाचं काम आहे? आणि विरोधी पक्षनेता काय भूमिका बजावतो? समजून घेऊयात… यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर भारतात 18 लोकसभा अस्तित्वात आली आहे. काही दिवसांपूर्वीविसर्जन झालेल्या 17 व्या लोकसभेमध्ये आणि त्याआधीच्या 16 व्या लोक सभेदरम्यान सुद्धा सदनात विरोधी पक्ष नेता नव्हता. कारण विरोधी पक्षनेता नेमण्यासाठीच्या […]

Continue Reading

लोकसभा अध्यक्ष निवड कशी केली जाते?

लोकसभा निवडणुकीनंतर नवनिर्वाचित खासदार यांचा पहिला संसदेचे अधिवेशन 24 जूनपासून भरणार आहे. यामध्ये सुरुवातीला नवीन खासदारांना शपथ दिली जाईल आणि त्यानंतर महत्वाचे काम असे ते म्हणजे लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होय. लोकसभा अध्यक्ष निवड कशी केली जाते? हे पद महत्त्वाचे का आहे? आणि यापूर्वी या पदावरून झालेले वाद? चला पाहूया याबाबत सविस्तर माहिती.. 17 व्या लोकसभेचे […]

Continue Reading

निवडणूक याचिका म्हणजे काय? आयोगाच्या निर्णयाला देता येतं का?

महाराष्ट्रात 13 जागांवर एकनाथ शिंदे vs उद्धव ठाकरे अशा उमेदवारांमध्ये थेट लढत होती. हा सामना 7 आणि 6 असा सुटला, मात्र यात मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या निकालावरून नेमका वाद झाला. शिंदेचे उमेदवार रवींद्र वायकर 48 मतांनी जिंकले आणि तो वाद आता कोर्टात पोहचलंय. मतमोजणीनंतर निकालाला कोर्टात आव्हान देता येत का? यापूर्वी असं कधी झालंय […]

Continue Reading

जेलमधून निवडून आलेल्या उमेदवारांना खासदारकीची शपथ घेता येते का?

डोनल्ड ट्रम्प यांना तुरुंगवास झालं तर ते अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतील का? अशी चर्चा अमेरिकेत सुरू आहे आणि इथे भारतात लोकसभा निवडणुकीत 2 उमेदवार तुरुंगवास भोगत असताना निवडून आले आहेत. असे विजयी उमेदवारांचं पुढे काय होतं? ते शपथ घेऊ शकतात का? चला तर मग समजून घेऊया.. भारतात तुरुंगात असलेल्या व्यक्तीला मतदान करता येत नाही, पण […]

Continue Reading

कागदपत्रांवर आईचं नाव लावणं बंधनकारक, आता सगळी कागदपत्रं पुन्हा काढावी लागणार?

एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस आणि अजित आशाताई आनंदराव पवार. मार्च महिन्यात मंत्रालयाच्या दालनाबाहेर बदललेले अशा पाट्या दिसल्या. कारण सगळे शासकीय कागदपत्रांवर आईच नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता 1 मे 2024 पासून हा निर्णय लागू झाला. आणि अनेकांना प्रश्न पडला की आता मला कागदपत्र बदलावी लागणार का? आता आमची सगळी […]

Continue Reading

खरंच!! जन्मठेपेची शिक्षा 14 वर्षांपर्यंत आहे का?

आज आपण जन्मठेपेबद्दल माहिती घेणार आहोत. सर्वसाधारणपणे जन्मठेपेची शिक्षा 14 वर्षे आहे, असा सर्वसामान्यांचा समज आहे. म्हणजेच 14 वर्षानंतर आरोपी तुरुंगातून सुटणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे तुरुंगात दिवस आणि रात्र वेगवेगळी मोजली जातात. आरोपीचा गुन्हा निश्चित झाल्यानंतर न्यायालय त्याच्या गुन्ह्यांच्या आधारे शिक्षा देते. गुन्हा जितका मोठा असेल तितकी शिक्षाही मोठी असेल. यात काही वर्षे तुरुंगवास, […]

Continue Reading

फरार व्यक्तीची मालमत्ता जप्त करणे म्हणजे काय?

न्यायालयाच्या आदेशानंतरही गुन्ह्यातील आरोपी आणि त्याच्या नावावर वॉरंट बजावलेली व्यक्ती हजर होत नाही; त्यामुळे सीआरपीसी कलम 82 अन्वये त्याला न्यायालयाने फरार घोषित केले आहे. घोषणा करूनही ती व्यक्ती प्रतिसाद देत नसेल तर कलम 83 नुसार त्याची मालमत्ता जप्त करण्याची नोटीस बजावली जाते. त्यामुळे आता मालमत्ता जप्त करताना ‘फेरारीच्या वडिलांची किंवा भावाची मालमत्ता जप्त करू नये […]

Continue Reading