.म्हणून अलमट्टी धरण महाराष्ट्रासाठी महत्वाचे आहे!!
अलमट्टी भारतातील एक महत्त्वाचे धरण. मित्रांनो आपल्यापैकी बर्याच जणांना अलमट्टी धरण माहिती असेल. जे भारतातील एक महत्त्वाची आणि प्रमुख धरण म्हणून ओळखले जाते. अलमट्टी धरणाची उंची पाच फूट आणि वाढवावी यामुळे अनेक वाद निर्माण झाले होते. ज्यामुळे या धरणाची उंची वाढवल्याने त्याचा फटका धरणाच्या मागे असलेल्या अनेक गावांत बरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे सुद्धा बसणार […]
Continue Reading