जमीन एनए N/A (बिनशेती) कशी करायची? ।। N/A प्लॉट कसे करायचे? बिगरशेती परवानगी कशी मिळवावी?

जी जमीन पडीक आहे किंवा निरूपयोगी आहे किंवा जिथे वस्ती आहे किंवा गाव वाढलेलं आहे अशी बिनशेती जमीन N/A प्लॉट करणे गरजेचे असते. शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग कोणताही प्रोजेक्ट चालू करायचा म्हटलं तर N/A प्लॉट करण हे गरजेचे आहे. N/A प्लॉट केल्यावर खरेदी विक्री होऊ शकते, बँकेचे लोन सुद्धा N/A प्लॉट आवश्यक आहे. […]

Continue Reading

जमीन, मालमत्ता बक्षीसपत्र म्हणजे काय ? ।। बक्षीस पत्र रद्द करता येते का?।।बक्षीसपत्र नोंदणीसाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का?

मृत्यूपत्र, हक्कसोड पत्र, तसेच खरेदी खत यासोबतच बक्षीस पत्र यालाच आपण gift deed सुद्धा म्हणतो हा मालकी हक्क तबदिल म्हणजेच ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. वरील उल्लेखित दस्ताऐवजापैकी मृत्यूपत्र हे दस्तऐवज सोडल्यास बाकी सर्व दस्ताऐवजाची अमलबजावणी ही संबंधित व्यक्तीच्या हयातीत होत असते. बऱ्याच वेळा जवळील नात्यांमध्ये, प्रेमाखातर किंवा आपुलकीमुळे केल्या जाणाऱ्या बक्षीस […]

Continue Reading

मृत्यूपत्र म्हणजे काय? ।। मृत्युपत्र का करावे आणि कोणी करावे? ।। मृत्युपत्र कधी करावे आणि त्याचे फायदे अशा अनेक विषयावर अतिशय मुद्देसूद माहिती !

आपण कायदया मध्ये नमूद केलेल्या अनेक तरतुदींचा फार कमी वेळा गांभीर्याने विचार करतो. आणि काही जण तर ही तरतूद आपल्यासाठी नाहीच, अशी पक्की धारणा मनामध्ये बाळगुन जगत असतात. पण जेव्हा तरतुदींचे महत्त्व समजते तेव्हा मात्र त्याबद्दल गांभीर्याने विचार हा केला जातो. मृत्युपत्र म्हणजेच इच्छापत्र हे कायद्याने दिलेले एक वरदान आहे. याचे महत्त्व समजून घेतले तर […]

Continue Reading

नवीन विहीर अनुदान योजना 2020, मिळणार 100% अनुदान ।। अनुसूचित जाती – जमाती मधील शेतकर्‍यांसाठी नवीन विहिरींची योजना !

22 सप्टेंबर 2020 या रोजी एक शासन निर्णय आला होता त्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधील शेतकर्‍यांसाठी नवीन विहिरींची योजना आली आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा जलसिंचनाचा घटक म्हणजेच विहीर आणि त्यासाठी नवीन विहीर खुदाई साठीअडीच ते तीन लाख रुपये अनुदान या योजने मार्फत दिले जाणार आहेत. या योजना राबवण्यासाठी साधारणतः दोन हजार तीनशे विहिरी […]

Continue Reading

सात बारा सोबत बाकीचे गाव नमुने नंबर 1 ते 21 काय आहेत? शेतकऱ्यांना नक्कीच ह्याबद्दल माहिती नसते जाणून घ्या !

याच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न आपण आता करूया. साधारणपणे आपण जर पाहिलं कुठल्याही योजनेचा लाभ घेताना किंवा शेती विषयक काम करत असताना, आपल्याला जे महत्त्वाचे लागणारे कागदपत्र आहेत यामध्ये सातबारा आणि आठ अ आणि या दोन नमुने बद्दल च आपल्याला सर्वात जास्त माहिती असते. तर हे गाव नमुने 1 ते 21 म्हणजे काय आहे. आणि याचा […]

Continue Reading

शेतीची वाटणी/ पोट हिस्सा झाला आता सोप्प, संमतीने अभिलेख पोट हिस्सा, संमतीने वाटणी कशी कराल?

संमती ने पोट हिस्सा कसा तयार करू शकतो आणि या साठी नवीन कायदा आलेला आहे तो कायदा कशा प्रकारे काम करतो याची सविस्तर महिती आपण घेऊ. जर आपण या नवीन नियमांची जर पार्श्व भूमी पाहिली तर आपण जर पाहिले तर राज्यां मध्ये पोट हिस्सा किंवा वाटणी करताना या ठिकाणीं येथे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होतात. […]

Continue Reading

शेती साठी नवीन रस्ता मागणी, शेत रस्ता अड़वला, चालू गाड़ी मार्ग बंद केला, काय करावे काय देशीर उपाय ? याविषयी अतिशय विस्तृत माहिती !

जर आपला शेतात जाणारा रस्ता कोणी आडवला तर तो आपण कशा पद्धतीने खुला करू शकतो किंवा आपल्या शेतात जाण्यासाठी किंवा जी काही जमीन आपण घेतलेली असेल तेथे जाण्यासाठी जर रस्ता उपलब्ध नसेल किंवा तेथे जाण्यासाठी कोणी आड काठी करत असेल तर आपण कशा पद्धतीने तो रस्ता मिळू शकतो आपल्या शेतात जाण्यासाठी या विषयाची सविस्तर माहिती […]

Continue Reading

दुसऱ्याच्या शेतातून पाईपलाईन टाकायची असेल तर? ।। पाईपलाईन व पाटाचा ह क्क ।। पाईपलाईन व पाट करण्यासाठी काय देशीर तरतूद !

पाईप लाईन व पाट करण्यासाठीची जी काय देशीर तरतूद आहे ती नेमकी काय आहे या बद्दलची सविस्तर माहिती. जर जमिनीमध्ये पाण्याची उपलब्धता जर असेल तर त्या बारा माही पाण्याच्या जोरा वरती शेतकरी हा वर्ष भर चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो त्यामुळे जमीन बागायती करण्या कडे शेतकऱ्यांचा कल हा असतो आणि त्या मुळे शक्य असेल तेथील […]

Continue Reading

वडीलोपार्जित जमिनीच्या/संपत्तीच्या वारसदारांची वाटप नोंद कशी करतात ।। ७/१२ उताऱ्यावर वाटप नोंद कशी केली जाते ? ।। शेतकर्यांसाठी अतिशय मोलाची माहिती !

वडीलोपार्जित संपत्ती किंवा जमीन मिळते आणि त्यात जमिनीसाठी किंवा संपत्तीसाठी जे सह हिस्सेदार किंवा वारसदार असतात त्यांच्यामध्ये जी वाटप होती त्या वाटप ची नोंद ही कशा पद्धतीने केली जाते याबद्दल ची महिती आपण आत्ता घेणार आहोत. वडिलोपार्जित जमीनीची वाटप करण्या करिता जी पद्धत आहे त्याबद्दलची कायदेशीर माहिती पूर्णपणे आपल्याला नसते. त्याच प्रमाणे ही जी प्रक्रिया […]

Continue Reading

जमिनीच्या मालकी हक्कात बदल कोण कोणत्या गोष्टीमुळे होऊ शकतो? आपली जमीन कोणी तरी हडपणार तर नाही?

कधी कधी तुमच्या मनामध्ये अशी शंका येते का, की तुमची जमीन किंवा संपत्ती धोक्याने कुणीतरी तिसरा व्यक्ती हाडपेल किंवा मग तुमच्या मनामध्ये अशी शंका येते की कुणीतरी तिसरा व्यक्ती गुपचूप परस्पर तुमची जमीन किंवा संपत्ती त्यांच्या नावे करून घेईल तर ज्या वेळी आपापसात नातेवाईक किंवा भाऊबंद किंवा वारसदार यांच्यात जमीनीच्या मालकी हक्का वरून भांडण चालू […]

Continue Reading