तुम्हाला माहीत आहे का भारताची सर्वात ‘वयस्कर रेल्वे’ कोणती? 110 वर्षांपासून ही रेल्वे देत आहे सेवा.
आज आम्ही तुम्हाला त्या ट्रेनबद्दल सांगणार आहोत जी भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी पासून चालवली जात आहे. ही भारतातील सर्वात जुनी ट्रेन असून या ट्रेनने 110 वर्षे पूर्ण केली आहेत. ती रेल्वे म्हणजे ‘पंजाब मेल’. पंजाब मेल ट्रेन (भारतातील सर्वात जुनी ट्रेन) 1 जून 1912 रोजी सुरू झाली. ही गाडी अजूनही रुळावर धावत आहे. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन लागू असताना ही ट्रेन […]
Continue Reading