पित्ताचा त्रास होतो म्हणजे शरीरात काय बदल होतात? वाचा सविस्तर !

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

पित्त कशामुळे होत? पित्त होण्यामागे कारण काय?

या प्रश्नामागे,आपण थोडा विचार केला तर हा वेगळा प्रश्न आहे. तर नक्की कोणते पित्त? : पोटामध्ये गॅसेस होण म्हणजे पित्त, छातीमध्ये जळजळ होणे म्हणजे पित्त, उलटी होऊन डोकं दुखणं म्हणजे पित्त,अंगावरती वादी उठणे म्हणजे पित्त,नक्की काय असतं? हे कशामुळे वाढत. ते आज आपण इथे पाहणार आहोत. या आर्टिकलमध्ये आपण पित्त कशामुळे वाढत हे बघणार आहोत, याच्यावरती उपाय काय आहेत ते बघणार आहोत.

सर्वात पहिले आपण पाहू की पित्त वाढत कशामुळे? : पित्त हे प्राकृत असत ज्या वेळेला ते विकृत होत त्यावेळेला आपल्याला त्रास होतो.पित्त फक्त शरीराला त्रास देतं का? असं नाही. शरीरामध्ये तीन दोष असतात. वात,पित्त आणि कफ. याच्यामध्ये पित्त हा त्या तीन दोषांपैकी एक दोष आहे. ज्या हा पित्त दोष असतो त्या वेळेला तो शरीरामध्ये प्राकृत असतो.

त्या वेळात शरीराला फायदा घडवून आणतो. आपण ज्या वेळेस अन्न खातो,ते अन्न आपल्या पोटामध्ये जात त्याच्या नंतर त्याच्यावर काही संस्कार होतात. त्याच रूपांतर आहारी रसामध्ये होत. मग ते शरीरामध्ये शोषल जात. शरीरामध्ये शोषल गेल्यामुळे ते रक्तांमधून शरीराला पोषण पुरवतो.आपण भात खातो ते जसच्या तसं रक्तामध्ये शोषल जात का?तर नाही शोषल जाणार.

Acidity - Body & Mind Homeopathy | 08042781854, Gurugram

मग त्यासाठी आपल्या शरीरामध्ये असे काही संप्रेरके असतात ते त्या अन्नाला चांगल्या प्रकारे पाचवतात.ते पाचवल्या कारणाने ते शरीरामध्ये व्यवस्थित रक्तापर्यंत पोहचवल जात.आणि त्याच्यानंतर शरीराला व्यवस्थित पोषण केल जात. हे जी काम असतात ती संप्रेरके असतात हे काय असतं, तर हे पित्त असत. हे पित्त जर प्राकृत पद्धतीचं असेल तर काही त्रास नसतो,पण हीच जर विकृती झाली तर त्याला त्रास होतो.

आता ही विकृती कशामुळे होते?

सगळ्यात कॉमन कारण म्हणजे,आपल्याला ज्या वेळेस भूक लागते पण आपण कामामध्ये बिझी असतो आणि कामांमध्ये बिझी असल्याकारणाने आपण काय करतो,आपण ती जेवणाची वेळ टाळून देतो.अशावेळी ज्यावेळेस आपल्या मेंदूला कळतं की, आपल्याला भूक लागलेली आहे त्यावेळेला आपला मेंदू आपल्या जाठराकडे स्वतंत्रपणे काही संदेश पाहत होतो आणि हे संदेश ज्यावेळला तो पाठवतो,त्यावेळेला तिथून ते पित्त सीक्रेट व्हायला सुरुवात होते.

आणि हे वाल जे पित्त सीक्रीट होत त्या वेळेला आपल जठर एक्सपेक्ट करत असत की, आता आपण खाऊ आणि हे पित्त त्या अन्नाला डायजेस्ट करेल. जर आपण ते केल नाही तर ते पित्त तसाच साठून राहत आणि ते पित्त आपल्याला त्रास देऊ शकत. म्हणजे जसं की या स्वरूपामधल्या पित्तासाठी काय त्रास होऊ शकतो? या स्वरूपाबद्दल पित्तामध्ये ऍसिडिटी, मायग्रेशन याचा त्रास पण होऊ शकतो.

हे पित्त कमी करण्यासाठी आपल्याला जेवणाच्या वेळा व्यवस्थित ठरवणं गरजेचं आहे. नंतर पुढे काय होते, की जर तुम्ही त्या वेळेला अन्न घेतलं नाही तर हेच पित्त शरीरामध्ये तसंच राहतं जठरामध्ये तसेच राहत आणि मग जेवणाची वेळ गेल्यानंतर आपल्या पोट भरल्यासारखं वाटतं. कारण आपल्या जाठारमध्ये बरेच संप्रेरक स्त्रवित झालेले असतात आणि त्याच्यामुळे आपली भूक ही निघून जाते.

A nutritionist shares 3 food hacks to prevent acidity | Lifestyle News,The Indian Express

नंतर ही भूक निघून गेल्यानंतर हे जे स्त्रावित झालेलं पित्त असतं हे काही प्रमाणामध्ये आपल्या रक्तामध्ये शोषल जात. ज्या वेळेला हे पित्त रक्तामध्ये शोषल जात त्यावेळेला रक्तातील उष्णता वाढते.आणि ही उष्णता वाढल्याने आपल्याला मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही जर बघितलं असेल ज्यांना हा त्रास असेल त्यांनी त्यावेळेला डोकं दुखतं ,डोकं दुखल्याच्यानंतर मळमळायला लागल्या त्यानंतर ते उलटी करतात,उलटी झाल्यानंतर त्यांचं डोकं आपोआप कमी होत.

अस का होत कारण जे विकृत झालेलं पित्त आहे ते शरीराच्या बाहेर टाकल जात आणि पण डोकं दुखणं आपोआप कमी होत. त्यानंतर आणखी एक कारण असत. त्यानंतर आणखी एक कारण असते ते म्हणजे रात्रीच झोप न घेणं. रात्रीची झोप जर तुम्ही योग्य वेळेला केली नाही तर तुम्हाला हा पित्ताचा त्रास होऊ शकतो पण ह्याच्या मध्ये पित्ताचा त्रास कसा होतो,

त्याच्यामध्ये पित्ताचा त्रास पोटात जळजळ होणे, आंबट गुळण्या येणं,त्यानंतर तोंड येणं, जिभेवरती छोटे-छोटे गरे पडणे, हे त्रास याच्यामुळे होऊ शकतात. तुम्ही भरपूर वेळा अनुभवले असेल की तुमची रात्रीची झोप झालेली नसेल तर तुम्हाला तोंड येत, यावर चांगला उपाय म्हणजे रात्रीची व्यवस्थित झोप घेणे म्हणजे तुम्हाला हा त्रास होणार नाही.

तिसरा प्रकार म्हणजे, ज्या वेळेला आपण एखाद अस अन्न खातो जे विरुद्ध अन्न असतं, म्हणजे ते आपल्या शरीराला कंफर्टेबल नसतं, त्यामुळे शरीरामध्ये त्याला पचवण्यासाठी खूप जास्त जोर लावला जातो आणि ते समजतच पचल गेलं आणि ते शरीरामध्ये पचल गेलं आणि तिथून रक्तामध्ये सर्क्युलेट होत असेल तर त्या पित्ताचा परिणाम हा आपल्या त्वचेवर दिसायला लागतो,

म्हणजेच आपल्या शरीरावर पित्त उठायला लागत,म्हणजेच दादी उठायला लागत.अशा प्रकारे हे पित्त वाढत. अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. हा शेवटच्या प्रकार जो सांगितला आहे की ज्याच्यामध्ये पित्त वाढतं आणि ते त्वचेवर दिसू लागतात, याचा उपाय घरगुती करणे थोडस कठीण असतं. जर घरगुती उपाय करून सुद्धा तुम्हाला बर वाटत नसेल तर तुम्ही डॉक्टोकडे जायला हवं.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.