ह्या ५ प्रकारची माणसे धोका देतातच ! चाणक्यांनी सांगितलेले लोकांना ओळखण्याचे साधे सोप्पे उपाय जाणून घ्या या लेखातून !

लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो या पाच व्यक्ती धोका देतातच होय या पाच व्यक्ती विश्वास घात अगदी शंभर टक्के करतात. प्रेम असो मैत्री असो विवाह म्हणजे लग्न असो. मित्रांनो पदोपदी लोक धोका देत आहेत पती-पत्नीला धोका देत आहे पत्नी तिच्या पतीला धोका देत आहे एक मित्र दुसऱ्या मित्राला धोका देत आहे. एवढेच काय तर जीवापाड प्रेम करणारे प्रेमी आणि प्रेमिका सुद्धा एकमेकांना कधी ना कधीतरी धोका देत आहे.

मित्रांनो जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती धोका देते आपला विश्वास घात करते तेव्हा प्रचंड वेदना होतात दुःख होतं आणि असं वाटतं की आपण त्या व्यक्तीला ओळखू शकलो नाही जर वेळीच त्या व्यक्तीला आपण ओळखलं असतं तर अशा प्रकारे आपल्याला धोका मिळाला नसता.

आचार्य चाणक्यानी त्याच्या चाणक्य नीती या ग्रंथातील पाचवा अध्यायातील दुसऱ्या श्लोकांमध्ये असे सांगितले आहे, यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते निर्घषणच्छेदन तापताडनैः। तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते त्यागेन शीलेन गुणेन कर्मणा म्हणजे ज्या प्रकारे सोनं पारखायचे असेल सोनं खरा आहे की खोटा आहे हे जर पडताळून पाहायचा असेल तर सोनं रगडव लागतं सोन कापून पाहावं लागत.

सोन्याला आगीमध्ये तापवाव लागतं आणि हातोडीने त्यावर ती वार सुद्धा करावे लागतात मित्रांनो ज्याप्रकारे सोन्याची पारख करण्यासाठी हे असे अनेक मार्ग आपण अवलंबतो अगदी त्याच प्रकारे समोरची व्यक्ती विश्वासास पात्र आहे की नाही विश्वासू आहे की नाही हे सुद्धा तपासून पाहावं लागतं चाणक्य म्हणतात की अशा पाच व्यक्ती आहेत ज्यांच्या वृत्ती माणसाने चुकूनही भरोसा ठेवू नये चला तर पाहूया या पाच व्यक्ती कोणत्या आहेत.

ज्या व्यक्ती चुकीचं काम करतात ज्या व्यक्ती चुकीचं काम करून पैसा कमावतात: मित्रांनो तुमच्या आसपास अशा अनेक व्यक्ती असतील कदाचित तुमचे मित्र सुद्धा असतील की जे चुकीचा मार्ग अवलंबतात आणि पैसे कमावतात मित्रांनो अशा लोकांवरती चुकूनही विश्वास ठेवू नका चाणक्य म्हणतात त्यांच्यापासून चार हात लांब राहा

आणि याचं कारण असा आहे की हे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी वेळप्रसंगी कोणालाही धोका देऊ शकतात. अगदी तुम्हाला सुद्धा जर तुम्ही त्यांच्या खूप जिवलग आहात खूप जवळ आहात मात्र जेव्हा तुमच्या कडून एखादा स्वार्थ साधायचा असेल तेव्हा मित्रांनो हे लोक तुम्हाला धोका द्यायला मागेपुढे पाहणार नाहीत.

या उलट जे लोक धार्मिक आहेत नीतिवान आहेत चांगल्या मार्गाने पैसा कमावतात अशा लोकांवर ती डोळे झाकून विश्वास ठेवा मित्रांनो तुम्ही पाहिले असेल की वाईट मार्गाने पैसा कमावणारी व्यक्ती या प्रत्येकाला धोका देत असताना अगदी आपल्या घरच्यांना सुद्धा या सोडत नाहीत.

चाणक्य म्हणतात की समोरच्या व्यक्तीचे चरित्र पहा आणि मग ठरवा की समोरची व्यक्ती धोका देईल की नाही चरित्रावरून समजतं की एखादी व्यक्ती भरोष्यास लायक आहे किंवा नाही ज्या व्यक्तीचं चारित्र्य चांगलं नाहीये जो व्यक्ती चारित्र्यसंपन्न नाहीये

अशा व्यक्ती वरती भरोसा ठेवू नका मित्रांनो या व्यक्ती कुणाच्याही बाबतीत चांगला विचार करत नाहीत आणि कधी ना कधी तरी धोका नक्की देतात आणि म्हणून एखादी व्यक्ती चारित्र्यसंपन्न आहे की नाही याची खातरजमा नक्की करा जर त्याचं चारित्र्य चांगलं नसेल तर त्या व्यक्तीकडून धोका हा निश्चित मिळणार आहे.

क्रोधी व्यक्ती यांना खूप लवकर राग येतो या खूप रागीट असतात आळशी असतात सतत आळस भरलेला असतो स्वार्थी असतात घमंडी म्हणजेच गर्विष्ठ असतात स्वतः विषयी खूप स्वतःला मोठे समजतात नेहमी खोट बोलतात मित्रांनो अशा व्यक्तींवर कधीही भरोसा ठेवू नका

कारण हे लोक वेळ आल्यानंतर विश्वास घात नक्की करतात आणि या उलट जे लोक शांत स्वभावाचे असतात नेहमी खरं बोलतात मित्रांनो अशा या शांत स्वभावाच्या लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे या लोकांवरती डोळे झाकून आपण विश्वास ठेवू शकतो हे लोक कधीच कोणालाही धोका देत नाहीत.

मित्रांनो एक शेवटची खून या ठिकाणी सांगत आहे मी ही खून अशी आहे की यावरून तुम्ही अगदी शंभर टक्के ओळखू शकता समोरची व्यक्ती भरोसास लायक आहे की नाही जी व्यक्ती स्वतःच्या सुखांचा विचार न करता दुसऱ्याच्या सुखासाठी राबते जी व्यक्ती दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या सुखदुःखाचा विचार करत नाही

मित्रांनो अशा व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवा आणि या उलट अशी व्यक्ती की जिला तुमच्या सुखदुःखांची काहीही देणंघेणं नसतं तुम्ही सुखात आहात की दुःखात आहात हे ते पाहत नाही केवळ स्वतःच्या सुखांचा विचार करते ती व्यक्ती कधी ना कधी तरी धोका नक्की देते मित्रांनो या होत्या त्या पाच कसोट्या अशी पाच लोक की जी आपल्याला नक्कीच धोका देऊ शकतात.

वरील माहिती www.youtube.com/c/ShahanPan या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.