टॅक्स, ITR भरणे या गोष्टी आपल्यापैकी बहुतांश लोकांना अवघड वाटत असतात. अनेक लोक तर डेडलाईनला काही तास झाले की मग जागे होतात. यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. आज आपण रिफंड बद्दल याबद्दलचा पण समजून घेणारा अत्यंत सोप्या शब्दात.
दरवर्षी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत असते. ती जवळ आली सुद्धा आपल्याला भरपूर रिमाइंडर पाठवायला लागतो. पण फक्त मुदतीच्या आत आयटीआर भरणं हे पुरेसं नाहीये. आपल्याला ते व्हेरिफाय सुद्धा करावं लागतं, नाहीतर ते आयटीआर ग्राह्य धरला जात नाही. पण ई- व्हेरिफाय करणे म्हणजे काय? तर तुमच्या नावे दाखल झालेल्या तुम्हाला तुमच्या बँक खात्यामार्फत लिंक असलेल्या मोबाईल नंबर मार्फत otp देवून व्हेरिफाय करायचं असतं. हे एक प्रकारे 2 stpe व्हेरिफाय करायचं असतं.
वर्षभर तुम्हाला जे काही उत्पन्न मिळालं असेल तर अनेक ठिकाणी तुमचा टीडीएस कापला गेला असतो. तुमचं रिटर्न जेव्हा तुम्ही तयार करत, तेव्हा त्यातील काही रक्कम तुम्हाला परत मिळणार असं दिसतं. आपण टीडीएस किंवा टीसीएस किंवा ऍडव्हान्स टॅक्स अतिरिक्त रक्कम कररूपाने प्राप्तीकर विभागात जमा केलेली असू शकते. त्यातील काही रक्कम करविभाग आकडेमोड करून आपल्याला परत करत असतं. याला आपण इनकम टॅक्स रिफंड म्हणत असतो.
पण ITR दाखल करतांना दाखवलेली कर सवलत लक्षात घेऊनच प्राप्तिकर विभाग आपण त्यांना किती कर देणे लागतो याचं गणित करतो. करदात्यांना आयटीआर जमा केल्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर refund प्रक्रिया सुरू होते. इन्कम टॅक्स विभागाने त्यांच्या पोर्टलवर सुद्धा या संदर्भाची माहिती दिली आहे. त्यानुसार सर्वसाधारणपणे करदात्याने आयटीआय दाखल केल्यानंतर चार ते पाच आठवड्यात खात्यात रक्कम जमा होते. मात्र जर या कालावधीत तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही, तर तुम्ही आयटीआय दाखल करताना काही चूक तर केली नव्हती ना? हे तपासायला पाहिजे.
त्यासाठी आयटीआर दाखल करताना तुम्ही दिलेले इमेलवर प्राप्तीकर विभागाकडून तरीपण संदर्भात नोटिफिकेशन आलय का? हे तपासून पहा. इमकम टॅक्स रिफंड तपासण्यासाठी तुमच्याकडे यूजर आयडी, पासवर्ड, आधार कार्ड लिंक असलेला हा नंबर आणि आयडिआर असणे आवश्यक आहे. त्यानंतर पोर्टल वर जा आणि लॉगिन वर क्लिक करून तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाका. यामध्ये युजर आयडी म्हणून पॅन नंबर किंवा आधार नंबर वापर करू शकतात. जर एखाद्याने आधारला त्याचा नंबर लिंक केलं नसेल तर पॅन नंबरचा वापर करुन लॉग इन करता येत नाही. पण तुम्हाला तुमचा पॅन नंबर आधार लिंक करायचा असेल तर तुम्ही त्यावर करू शकता. तर तिथे एक लिंक दिलेली असते. त्यावर करून तुमचं पण आधार लींक झालेलं असेल. जर तुमचे पॅन आधारकार्डशी लिंक असेल तर पुन्हा करावे लागत नाही.
तर त्यावरती दिसणाऱ्या कंटिन्यू वरती करून पुढच्या पायरीवर जात येत. त्यानंतर सर्व्हिसेसवर आणि तिथे नो युवर रिफंड स्टेटस त्याच्यावर क्लिक करा. याठिकाणी तुम्हाला ज्या वर्षाचा आयटीआय स्टेटस तपासायचे ते तुम्ही तपासू शकतात. तिथे ज्या असेसमेंट वर्षाचे रिफंड स्टेटस तपासायचे आहे ते साल type करू शकता. त्यानंतर सबमिट बटन क्लिक करा. ही रक्कम मिळण्यासाठी पोर्टल वर तुमच्या पॅन खात्याची माहिती देण्यात आलेली असली पाहिजे. त्याचबरोबर आयएफएससी कोड आणि पॅन खात्याचा क्रमांक बँक खात्याशी माहिती अपडेट केली असणार हे सगळं सुद्धा आवश्यक आहे.
सर्वप्रथम तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन सर्व्हिस रिक्वेस्टचा पर्याय निवडावा लागेल. आता Refund Reissue वर जा आणि Refund Reissue Request वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला रेकॉर्ड निवडा आणि पुन्हा जारी करण्याची विनंती निवडा. आता बँक खाते निवडा आणि ई-फायलिंग पोर्टलद्वारे बँक खाते सत्यापित करा. यानंतर तुम्हाला Proceed to Verification वर जावे लागेल आणि ई-व्हेरिफिकेशनच्या पद्धती निवडाव्या लागतील.
आता तुम्हाला Continue निवडावे लागेल, त्यानंतर रिफंड रीइश्यू रिक्वेस्ट आयकर विभागाकडे पोहोचेल. तसेच अनेक वेळा आयटीआरमध्ये करदाते चुकीची माहिती देतात. त्यामुळे त्यांचा परतावा मिळण्यास विलंब होतो किंवा तो अयशस्वी होतो. जर तुमचा परतावा 4 ते 5 आठवड्यांच्या आत आला नाही, तर तुम्ही एकदा आयकर विभागाच्या वेबसाइटला भेट देऊन परतावा स्थिती तपासा. जर ते परतावा अयशस्वी दर्शवित असेल तर तुम्हाला परत परतावा देण्याची विनंती करावी लागेल