ITR कसा फाईल करायचा ? जाणून घ्या..

कायदा

जुन-जुलै महिना आला की, पावसासोबत असा आणखी एक महत्त्वाची गोष्ट येते इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आयटीआर भरण्याची मुदत होय. दरवर्षी 31 जुलैपर्यंत आयकर परतावा दाखल करणं अपेक्षित असतं. पण जेवढ्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करता येईल तेवढं बरं. नाही का? म्हणूनच आज याच विषयावर ती बोलायचं ठरवलं. तर इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय? ते का भरायला हवा? आणि त्यासाठीची ऑनलाइन प्रक्रिया काय आहे? ते जाणून घेऊयात..

त्यासाठी सर्वात आधी आयटीआर भरुन आणि इनकम टॅक्स मधील फरक समजून घ्यायला हवा आणि सोप्या शब्दांमध्ये सांगायचं तर इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म आहे आणि फॉर्म द्वारा तुम्ही भारताच्या केंद्र सरकारच्या आयकर विभाग तुमच्या उत्पादनाविषयी माहिती देतात. याउलट इन्कम टॅक्स भरणे म्हणजे त्या उत्पन्नावर काही कर असेल तर तो भरणं होय.

1. इन्कम टॅक्स रिटर्न कोणी करायला हवा?
तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही परतावा भरायला हवा. तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तर आयटीआर भरायला हवा. पण उत्पन्न करपात्र नसेल तरीही रिटन भरलेला चांगला. कारण आयटीआर भरला असेल तर परदेशात प्रवासासाठी लागणारा व्हिजा, क्रेडिट कार्ड, एखादी सरकारी योजना, गृह कर्ज अशा गोष्टींसाठी अर्ज करताना तसेच घर किंवा जमीनीची नोंदणी करताना तुमच्यावरील विश्वास वाढतो त्यामुळे रिटर्न वेळेत भरायला हवा. शिवाय तुमचं एकूण उत्पन्न करपात्र नसेल पण तुमचा टीडीएस कापला गेला असेल तर रिटर्न फाईल करून तुम्हाला tax रिफंड म्हणजे कर परतावा मिळवता येईल.

2. कर परतावासाठी कोणता आयटीआर फॉर्म भरायचा?
तुम्ही नोकरदार असाल, एकच घर असेल आणि उत्पन्नाचे स्त्रोत असतील आणि कुटुंबाचा एकूण उत्पन्न 50 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला आयटीआर वन सहज हा फॉर्म थेट ऑनलाइन भरता येईल. तुमचं उत्पन्न 50 पेक्षा जास्त असेल तुम्ही एखाद्या कंपनीचे डायरेक्टर असाल तर शेअर विक्रीतून तुम्हाला काही फायदा-तोटा झाला असेल किंवा तुमची एकापेक्षा जास्त घरे असतील. तसेच परदेशामध्ये काही मालमत्ता किंवा उत्पन्न असेल आणि शेती मधून पाच हजारांच्या पेक्षा जास्त उत्पन्न मिळत असेल तर आयटीआय टू हा फॉर्म भरायला हवा.

तुम्हाला धंदा किंवा व्यवसायातून उत्पन्न मिळत असेल तुम्ही आयटीआर थ्री हा फॉर्म घ्यायला हवा आणि संभाव्य उत्पन्नावर कर भरणार असाल तर आयटीआर फोर हा फॉर्म त्यासाठी वापरला जातो.

3. कर परतावा भरण्यासाठी कोणते कागदपत्र लागतात?
ITR भरतांना जर तुम्ही पगारदार असाल तर कंपनीकडून मिळणारा फॉर्म 60 A आणि P सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या पगारातून दरमहा कापल्या गेलेल्या कराची माहिती. तसच फॉर्म 26 A तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईट वरून डाऊनलोड करता येईल. तसेच स्टेटमेंट तुमच्या वेगवेगळ्या गुंतवणूक यांचा तपशील, विमा वैद्यकीय खर्चाच्या पावत्या, भाडेकरार, देणगी, बँकेत मुदत ठेवींवर ती मिळालेल्या व्याजाचा तपशील मालमत्ता विक्रीतून झालेल्या नफ्या तोट्याचा तपशील यासंबंधी अनेक गोष्टी तुमच्या फॉर्म सिक्सटीनमध्ये असतील.

व्यवसायिक असेल तर वार्षिक ताळेबंद, टीडीएस आणि टीसीएस सर्टिफिकेट तुम्हाला लागू शकतात. तुमचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही जवळ ठेवायला विसरू नका.

3. आयटीआर कसा भरण्यासाठी?
यासाठी तुम्ही तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटची मदत घेऊ शकता. तसेच ही सेवा ऑनलाईन देणाऱ्या वेबसाइट्स सुद्धा मदत घेऊ शकता आणि स्वतः सुद्धा हा फॉर्म तुम्हाला भरता येईल. ऑनलाईन आयटीआर भरण्याची पद्धत तशी सोपी आहे. आयकर विभागाच्या वेबसाईटवर ती त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. तसेच ऑनलाईन tax भरल्यानंतर तुमच्या अकाउंटला जोडलेला बँक अकाउंट त्यासाठी तपासून पहा. तुम्हाला काही कर भरावा लागणार असेल तर त्याच पेमेंट यानंतर करता येईल. तुम्ही आता पेमेंटसाठी यूपीआय पर ही करू शकता किंवा स्कॅन करून अगदी लगेच पेमेंट करणं शक्य होतं.

मग तुम्हाला पुन्हा ई फाइलिंग प्रक्रिया पूर्ण करायचे आहे.इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना तुम्हाला कुठली कागदपत्रे द्यावी लागत नाहीत. पण आयकर विभागानं त्याविषयी तुमच्याकडे मागणी केली तरी ती कागदपत्रं तुम्हाला सादर करावे लागू शकतात.