सेलिब्रिटींच्या लाडक्या मालदीवला जाण्याचा प्लॅन करताय, हे वाचा

प्रवास

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

मागील काही दिवसात जणू मालदीवला जाण्याची लाटच आली होती. जवळपास सगळ्याच सेलिब्रिटींनी मालदीवला आपलं दुसरं घरच बनवलं होतं. लॉकडाऊन नंतर अनेक सेलिब्रिटींनी मालदीवचा पाहुणचार घेतला. सोशल मिडियावर सेलिब्रिटींचे फोटो पाहून चाहत्यांनाही मालदीव कसं आहे याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Facing dire sea level rise threat, Maldives turns to climate change  solutions to survive - ABC News

आम्ही तुम्हाला या आज सर्वांग सुंदर परिसराबाबत माहिती करुन देणार आहोत.

निळाशार समुद्र ही मालदीवची खासियत. मालदीवला जवळपास 99 टक्के समुद्र किनारा आहे. तर केवळ एक टक्का जमीन आहे. बोट किंवा फेरीने एका बेटावरून दुस-या बेटावर जाण्याचा प्रवास करावा लागतो. शांत वातावरणात इथला निसर्ग मन मोहून घेतो.

Maldives bans travel from South Asia as COVID cases soar | Coronavirus  pandemic News | Al Jazeera

मालदीवची लोकसंख्या 200 बेटांवर वसली आहे. तर पर्यटनावर अवलंबून असलेल्या या देशाने 12 बेटं प्रवाशांसाठी राखीव ठेवली आहेत. पर्यटकांच्या प्रायव्हसीची इथे योग्य काळजी घेतली जाते.

15 Water Sports in Maldives for the Adventurer in You

वॉटर अ‍ॅक्टीव्हीटीचे फॅन असाल तर मालदीव तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. साहस आणि रोमांच याचा अनुभव तुम्हाला इथे घेता येईल.

PunjabKesari

वर्षभर सुसह्य वातावरण असलेला मालदीव पर्यटकांच्या आकर्षणाचा कायमच केंद्रबिंदु राहिला आहे. मार्च ते नोव्हेंबर हा इथला सर्वोत्तम सीझन मानला जातो.
नितळ समुद्राचं वरदान लाभलेल्या मालदीवला वैविध्यपुर्ण सागरी जीवनाचा अनुभव घेता येतो. इथे स्कुबा डाईव्ह करुन तुम्ही समुद्राखालचं जीवन अनुभवू शकता.

Water Sports in Maldives (Cost, Season, Conditions, Packages & Resorts)

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा