मोबाईलच्या साह्याने आपले जमिनीचे क्षेत्र कसे मोजायचे?।। घरी बसून मोबाईलच्या साह्याने 99 % बरोबर जमीन कशी मोजावी जाणून घ्या या लेखातून !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

मित्रांनो आज आपण आपल्या मोबाईलच्या साह्याने आपले जमिनीचे क्षेत्र कसे मोजायचे? तेही नव्यानव टक्के एक्युरेट. मंडळी जर आपल्याला आपल्या शेताची मोजणी करायची असेल तर एक तर आपल्याला शासकीय मोजणी नाहीतर आपल्याला प्रायव्हेट मोजणी करावी लागते. आणि त्यासाठी आपल्याला पैसे भरावे लागतात. तसेच आपला वेळ सुद्धा जातो.

तर यासाठी उपाय म्हणून आपण आपल्या मोबाईलच्या साह्याने आपण शेतीची मोजणी करू शकणार आहे. तसेच जर का आपण, बरेचशे शेतकरी असे असतात की त्यांना इतरांच्या शेतामध्ये यांत्रिक शेती करणारे अनेक शेतकरी असतात जे की प्रती एकरी नांगरणी असो किंवा इतर यांत्रिकीकरणाची कामे करतात. त्यांच्यासाठी ही उपयुक्त अँप आहे.

याच्या सहायाने नव्यानव टक्के शेताची मोजणी करू शकणार आहे. तर त्यासाठी आपल्याला ही मोजणी करण्यासाठी आपल्याकडे एक स्वतःचा अँड्रॉइड मोबाईल असणे जरुरीचे आहे. त्या मोबाईल मध्ये आपल्या सर्व मोबाईल मध्ये प्लेस्टोर नावाचे एप्लीकेशन असतं. त्याच्यावर क्लिक करायचा आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर, येथे सर्च ‌ऑपशन मध्ये ‘google earth’ असे लिहायचे आहे.

याप्रकारे गुगल अर्थ लिहिल्यानंतर हे अँप्लिकेशन येईल. तर मोबाईल द्वारे जमीन मोजण्याचे अनेक ॲप्लिकेशन्स या ठिकाणी आहेत. परंतु गुगल अर्थ अप्लिकेशन जास्त एक्युरेट आहे. कारण हे गु’गल चे प्रॉड’क्ट आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी याला इन्स्टॉल करायचा आहे. इंस्टॉल वर क्लिक केल्यानंतर हे अप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड होण्यास सुरुवात होईल.

साधारण हे आपलिकेशन नऊ एम. बि. चे आहे. काही वेळातच ते आपल्या मोबाईलमध्ये ईन्स्टॉल होईल. हे एप्लीकेशन आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल होण्यास सुरुवात आहे. या ठिकाणी आपल्यात इंस्टॉल झाल्यानंतर ओपन असे ऑप्शन येईल. ओपन केल्यानंतर या प्रकारे आपल्या समोर पेज खुलेल. तर एक बाण दिसेल त्या बानावर क्लिक करायचा आहे. त्याच्या नंतर पुन्हा एकदा क्लिक करायचा आहे.

आपल्याला या ठिकाणी एक गोल दिसेल. त्या ठिकाणी पहिल्यांदा आता आपण पेज डाऊन करून आपल्या मोबाईल मध्ये लोकेशन नावाचा जो काही दिसत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते एनेबल करून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी आपले सध्याचे लोकेशन काय आहे त्यासाठी हे आयकॉन आहे. त्याच्यावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आलाव ओन्ली व्हाइल युजिंग द अँप. त्याच्यावर क्लिक करायचा आहे.

या नंतर आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणचा ऍक्युरेट आपल्याला ते लोकेशन दाखवेल. तर आपण सध्या या ठिकाणी आहोत म्हणून त्यांनी या ठिकाणचे लोकेशन दाखवलेलं आहे. तर आपल्याला सध्या मोजणी करायची आहे. जर आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, त्या ठिकाणचं लोकेशन वर क्लिक केले तर त्या ठिकाणचे लोकेशन येईल. परंतु जर का आपण शहरात राहत असाल.

परंतु आपल्याला आपल्या गावातील शेत जमीन मोजायचे आहे. प्रत्यक्ष जमीनीमध्ये न जाता तर त्यासाठी आपल्याला गाव कोणता आहे? ते आपल्याला त्या या ठिकाणी सर्च कराव लागेल. आणि त्यानुसार सर्च करत त्या ठिकाणी जावे लागेल. तर आता या ठिकाणी आपण एका शेत जमिनीचे क्षेत्रफळ आपण काढायचा आहे. शेत जमीन मोजायचे आहे. तर या ठिकाणी हा साधारण त्रिकोणी तुकडा आहे.

तर हा त्रिकोणी तुकडा आपण मोजू या. तर हा त्रिकोणी तुकडा मोजण्यासाठी काय करायच आहे? यामध्ये अनेक ऑप्शन्स आहेत. परंतु आपण वरील कोपऱ्यात मोबाईलच्या उजव्या बाजूला मोजपट्टी सारख्या चिन्हावर क्लिक करायचा आहे. आणि ही जी काय मोबाईल मधील जो काय मॅप्स आहे दोन बोटे ठेऊन कोणत्याही ठिकाणी आपला मॅप्स हलवता येतो. तर या ठिकाणी आपण, या ठिकाणी आता पॉईंट आपण क्लिक करत चालायचं आहे.

तर आता हा जो काही पॉईंट आहे. त्याठिकाणी खालच्या ठिकाणी मोबाईलच्या खालच्या बाजूला पाहू शकता. ऍड पॉईंट म्हणून ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक करायचा आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या मोबाईलची स्क्रीन पुढे घेऊन जायचं आहे. या ठिकाणी आपल्याला दुसरा पॉईंट द्यायचा आहे. जेवढे पॉईंट पाहिजे तेवढ्या ठिकाणी आपण पॉईंट देऊ शकता.

या पद्धतीने आता या ठिकाणी, या ठिकाणी एक पॉईंट ऍड करू. फक्त त्या ठिकाणी ते ज्या ठिकाणी आपल्याला आपली सीमा आहे. ज्या ठिकाणी कट आहे. त्या प्रकारे आपण हा पॉईंट घेऊन जायचं आहे. आणि त्याच्याकडे त्या ठिकाणी ऑड पॉईंट करायचा आहे फक्त. कितीही पॉईंट आपण ऍड करू शकतो.

आणि लास्ट पॉईंट आपण जो पहिला आहे, त्याच्यावरच पूर्ण घ्यायचा आहे. जेणेकरून बरोबर आपलं सर्कल पूर्ण होईल. हा आता आपला सर्व शेप तयार झालेला आहे. म्हणजे आता हे आपलं क्षेत्र आहे. आता ते क्षेत्र आपण या ठिकाणी वेगवेगळ्या पॅरामिटर मध्ये पाहू शकणार आहे.

आता एरिया वाईज, आता एरिया आपल्याला कोणत्या प्रकारे पाहिजे? एकर मध्ये पाहिजे, स्क्वेअर मध्ये पाहिजे. स्क्वेअर यार्ड मध्ये पाहिजे. स्क्वेअर फुट मध्ये पाहिजे. या प्रकारे आपल्याला हेक्टर मध्ये आहे. स्क्वेअर किलोमीटर आहे. स्क्वेअर मीटर्स मध्ये आहे. तर आपण स्क्वेअर फुट मध्ये पहायचं म्हणलं तर हे क्षेत्र किती आहे? तर सत्तावीस हजार तिनशे अठावीस स्क्वेअर फूट आहे.

तर आपल्याला हे सत्तावीस हजार तिनशे अठावीस स्क्वेअर फुट दाखवत आहे. आता हे जर आपल्याला एकर मध्ये पाहिजे असेल. तर एकरावर क्लिक करायचे आहे. झिरो पॉईंट त्रेसष्ठ एकर आहे. तर या पद्धतीने आपण याचं क्षेत्रफळ पाहू शकणार आहे. आता जर आपल्याला आपल्या म्हणजे सोप्या भाषेत पाहायचा असेल. तर स्क्वेअर फिट मध्ये आपण नेहमी आपल्या शेतजमिनी मोजत असतो.

तर साधारण दहाशे ऐकोन नव्वद स्क्वेअर फुटाचा एक गुंठा असतो. मग सत्तावीस हजार तिनशे अठावीस स्क्वेअर फूटला जर का आपण दहाशे ऐकोन नव्वद न भागलं. तर निश्चितच साधारणत आपण सत्तावीस हजार तिनशे अठावीस स्क्वेअर फुट क्षेत्रफळ आलेला आहे.

तर आपण याच जर का आपण दहाशे ऐकोन नव्वद ने भागले. तर साधारणतः पंचवीस गुंठे क्षेत्र आहे. या पद्धतीने आपण मित्रांनो आपल्या जमिनीचे क्षेत्रफळ एक्युरेट, अगदी पाहू शकणार आहे. तर निश्चितच ॲप्लिकेशन द्वारे आपण आपल्या जमिनीचे क्षेत्रफळ पाहू शकणार आहे. तसेच आपल्या जमिनीचे जर का समांतर मापे नसतील. असे त्रिकोणी असतील, षट्कोनी असेल, तरीसुद्धा आपण या ॲप्लिकेशनच्या सहाय्याने आपल्या जमिनीचे मोजमाप करु शकणार आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.