हिंडणबर्ग रिसर्च कंपनी काय करते? सेबी बद्दल त्यांनी काय म्हटलंय ?

  हिंडणबर्ग नावाचा एक भलं मोठं हवाई जहाज होत. तो 6 मे 1937 याचं हवेत स्फोट झाला आणि 36 लोक मारले गेले. याला म्हटलं गेलं हिंडणबर्ग डीजास्टर. या दुर्घटनेच्या अनेक वर्षांनंतर हेच नाव मुद्दामून घेत एक कंपनी स्थापन झाली, ती सध्या चर्चेत आहे. अदाणी समूहाबद्दलच्या बातम्यामुळे हिंडणबर्गची भारतात भरपूर चर्चा झाली. त्यांचं नाव एका दुर्घटनेची […]

Continue Reading

आरोग्य विमावरती जीएसटीचा मुद्दा नेमका काय आहे?

  आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्सवरचा जीएसटी वाढवण्याचा निषेध करत ही वाढ मागे घेण्याची मागणी आहे. आरोग्य विमावरती जीएसटीचा मुद्दा नेमका काय आहे? कर वाढवल्याने नेमकं काय बदलणार आहेत? चला तर मग समजून घेऊया.. बजेट झाल्यानंतर काही गोष्टी स्वस्त होतात काही महाग! या वेळेच्या बजेट नंतर महाग झालेली एक सेवा आरोग्य विमा. या आरोग्य विम्याच्या […]

Continue Reading

म्हणून आजपर्यंत डेंग्यूवर लस विकसित करता आलेली नाहीये?

  भारतामध्ये विकसित करण्यात येणाऱ्या डेंग्यूच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू करण्यात आली अशी घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल आणि पानेशिया बायोटेक कंपनी मिळून ही लस विकसित करत आहेत.1943 साली पहिल्यांदा जपानच्या नागासाकीमध्ये डेंग्यूचा व्हायरसचा शोध लागला होता आणि 2023 मध्ये 129देशांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत मग या वायरस या शोधाला […]

Continue Reading

विदेशातील कोणतेही औषध आता भारतात मिळणं सोपं होणार ?

  जगातल्या काही मोजक्या देशांमध्ये मान्यता मिळालेली औषध आता भारतात चाचण्या झाल्या नसल्या तरी की मिळू शकणार आहेत. औषध कंपन्यांचे भारतातली नियमन करणारी ड्रॅग कंत्रोलर जनरल आता एका महत्त्वाच्या ऑर्डर द्वारे आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली औषधे भारतात आणण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे. मग कोणते औषध आता भारतात मिळणं सोपं होईल ? तसेच त्यांच्या किमती कमी होणार […]

Continue Reading

लॅटरल एन्ट्री व्यवस्था म्हणजे काय? यामध्ये आरक्षण का लागू होत नाही?

  केंद्र सरकारची वरिष्ठ पदावर थेट अधिकारी नियुक्त करण्याची लॅटरल एन्ट्री बद्दल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. ही लॅटरल एन्ट्री व्यवस्था नेमकी काय आहे? सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणच्या धोरणाला ही पद्धत अपवाद कसे ठरते? लॅटरल एन्ट्रीवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे? आणि सरकार त्यावर काय पण आहे? हे सोप्या पद्धतीने जाणून आजच्या ब्लॉगमध्ये.. लॅटरल एन्ट्री म्हणजे […]

Continue Reading

नेमकी काय आहे हे सखी सावित्री समिती? तिची कामे जाणून घ्या!!

  घरापाठोपाठ मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाची आणि विश्‍वासाची जागा असते त्यांची शाळा. पण ही शाळा मुलांसाठी किती सुरक्षित आहे? हे तपासण्यासाठी किंवा शाळा मुलांसाठी सर्वतोपरी सुरक्षित वातावरण तयार करू शकेल? यासाठी काही नियम काही सूचना आहेत का? कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबद्दलची विशाखा समिती बंधनकारक आहे! त्याच धर्तीवर ती शाळा सखी सावित्री समिती योजना देखील आवश्यक आहे! […]

Continue Reading

फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय?

  बदलापूरमधील लहान मुलींच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल आणि आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय? नेहमीच्या न्यायालयापेक्षा वेगळे असत का? आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये प्रक्रिया खरंच लवकर पडते का ? चला तर मग जाणून घेऊया. 2015 ते 2020 […]

Continue Reading

बांग्लादेश, श्रीलंका संकटात ! भारताची डोकेदुखी वाढणार का??

भारत- पाकिस्तान तणावाचा इतिहास अख्या जगाला माहीत आहे. तर 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांना भिडले आणि तेव्हापासूम चीन सोबत संबंध सुद्धा एक प्रकारे ताणले गेले. त्यानंतर म्यानमार, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश एक-एक करून अनेक देशांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या गेल्या. त्यामुळे गेल्या तीन वर्षात भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये आणि भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी […]

Continue Reading

नवीन पेन्शन योजनेमध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत?

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळानं 24 ऑगस्टला युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे यूपीएसला मंजुरी दिली. सरकारी कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन, खात्रीशीर कुटुंब निवृत्ती वेतन आणि खात्रीशीर किमान पेन्शन प्रदान करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात येत असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. देशांतील 23 लाख सरकारी कर्मचा-यांना या योजनेचा फायदा होणार असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री […]

Continue Reading

.म्हणून अलमट्टी धरण महाराष्ट्रासाठी महत्वाचे आहे!!

  अलमट्टी भारतातील एक महत्त्वाचे धरण. मित्रांनो आपल्यापैकी बर्‍याच जणांना अलमट्टी धरण माहिती असेल. जे भारतातील एक महत्त्वाची आणि प्रमुख धरण म्हणून ओळखले जाते. अलमट्टी धरणाची उंची पाच फूट आणि वाढवावी यामुळे अनेक वाद निर्माण झाले होते. ज्यामुळे या धरणाची उंची वाढवल्याने त्याचा फटका धरणाच्या मागे असलेल्या अनेक गावांत बरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे सुद्धा बसणार […]

Continue Reading