निवडणूक मतदार यादीतील आपले नाव ऑनलाईन शिफ्ट कसे करावे? ।। आपण दुसऱ्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात गेला असाल तर तिथल्या मतदार यादीत तुमचे नाव कसे ऍड करता येईल? याविषयी महत्वाची माहिती !

आज आपण पाहणार आहोत जर बदली किंवा अन्य कारणामुळे आपण दुसऱ्या गावात, दुसऱ्या तालुक्यात, दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात गेला असाल तर तिथल्या मतदार यादीत तुमचे नाव कसे ऍड करता येईल? त्यासाठी आपल्याला गूगल किंवा क्रोमच्या एखाद्या ब्राऊजर वर यावे लागेल, तिथे तुम्हाला टाईप करायचे आहे NVSP म्हणजे नेशनल वोटर सर्विस पोर्टल ची वेबसाईट आपल्यापुढे […]

Continue Reading

हक्कसोडपत्र म्हणजे काय, ते कश्या पद्धतीने केल जाते, त्याच्या अटी, नियम आणि शर्ती काय आहेत? हक्कसोड करत असतांना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की हक्कसोडपत्र म्हणजे काय, ते कश्या पद्धतीने केल जाते, त्याच्या अटी, नियम आणि शर्ती काय आहेत? हक्कसोड करत असतांना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या ! मित्रांनो आपण बघुया हक्कसोडपत्र म्हणजे काय?: हक्कसोडपत्र म्हणजे एकत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याने सहिस्सेदाराने, त्याच्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवरील, स्वतःच्या […]

Continue Reading

नोटरी विषयी १० प्रश्नांची थोडक्यात उत्तरे ।। नोटरी म्हणजे काय? ।। नोटरी वकील काय काय कामे करू शकतात? ।। साधी नोटरी अणि रजिस्टर नोटरी मध्ये काय फरक आहे? ।। सही करणारी एक व्यक्ती भारतात आणि दुसरी व्यक्ती भारताबाहेर असेल तर नोटरी कशी करणार? आणि असेच महत्वाचे प्रश्न !

नमस्कार आज आपण नोटरी या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रहो आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी कुठल्यातरी डॉक्यूमेंट हे नोटरी करून घ्यावच लागते आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच कधी ना कधी कोर्ट कचेरी आवारात गेला असाल तर नोटरीबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत ! १.नोटरी म्हणजे काय?: मित्रांनो नोटरी करणारे हे वकिलच असतात. इच्छुक वकिल […]

Continue Reading

तुमच्या गावात कोणते उमेदवार उभे राहिले आहेत, त्या व्यक्तीचे नाव, गुन्हेगारी, संपत्ती, पत्ता, मालमत्ता, रोखरक्कम, याची संपूर्ण माहिती हे सर्व पहा ऑनलाईन तेही आपल्या मोबाईल मधून | ग्रामपंचायत निवडणूक 2021 बद्दल महत्वाचा अपडेट !!

मित्रांनो, ग्रामपचायत निवडणूकीसाठी तुमच्या गावामध्ये सर्व उमेदवार हे उभे राहिले असतील . तर ते उमेदवार कोणकोणते उभे राहिले आहेत . त्यांचे शिक्षण किती झाले आहे. त्याच्यानंतर त्यांचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला कसे बघायचे, त्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला कशी बघता येईल आणि तसेच त्या उमेदवारची यादी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या गावामध्ये कोणकोणते उमेदवार आहेत ते अगदी मोबाईल द्वारे […]

Continue Reading

Gift Deed (बक्षीस पत्र) म्हणजे काय? त्याद्वारे कोणती प्रॉपर्टी देता येते? त्याच्या रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया काय? स्टॅम्प ड्युटी लागते का? रद्द करण्याची प्रक्रिया काय असते? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

बक्षीसपत्रा बद्दल बोलण्यापूर्वी मुळात कायद्यानुसार गिफ्ट म्हणजे नेमके काय ते आपण समजून घेऊया. ट्रान्सफर प्रॉपर्टी ऍक्ट च्या सेक्शन 122 मध्ये गिफ्ट ची Definition आहे. त्यानुसार सापण आपली मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजेच जंगम मालमत्ता जसे की आपली कार किंवा आपले दागिने ते गिफ्ट म्हणून देऊ शकतो तसच आपण आपली इंमुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजेच स्थावर मालमत्ता जसं की आपले […]

Continue Reading

साठेखत म्हणजे काय? ।। साठेखत करण्याची काय गरज असते? ।। साठेखत करताना अशा कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? ।। याबद्दल सविस्तर माहिती !

साठेखत म्हणजे काय ज्याला इंग्रजी मध्ये Aggreement for sale असे म्हणतात. तर मित्रांनो आपण आज हे समजून घेणार आहोत की साठेखत नेमके केव्हा करतात . त्याच प्रमाणे साठेखत करण्याची गरज ही का असते . त्याच प्रमाण साठेखत करताना अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्यांची काळजी ही साठेखत बनवताना घेतली पाहिजे जेणेकरून कायदे विषयी अडचणी ह्या […]

Continue Reading

गुंठेवारी प्लॉट आणि NA प्लॉट मध्ये फरक काय आहे? गुंठेवारी पाडलेला प्लॉट हा घेण्या योग्य आहे का? त्याच्यामध्ये काही रिस्क तर नाहीये? गुंठेवारी प्लॉट पाडण्यासाठी काय करावं लागत? आणि पाडलेल्या गुंठेवारीचा सातबारा कोणाच्या नावावरती असतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या !

सर्वप्रथम पाहूया की गुंठेवारी काय आहे? गुंठेवारी म्हणजे काय? आत्ता या बाजू आपण नॉन अग्रीकल्चर गुंठेवारी आणि एन ए प्लॉट हा वेगळा आहे याला एकत्र आपण आणत नाहीये. गुंठेवारी प्लॉट विषयी आपण सर्व प्रथम बोलूया. गुंठेवारी म्हणजे काय तर समजा माझ्याकडे एक एकर जमीन आहे किंवा २० गुंठे जमीन आहे. ती सिटी च्या लगत आहे […]

Continue Reading

वारसनोंद, कर्जबोजा कमी करणे, कर्ज बोजा चढवणे, अज्ञान पालन कर्ता नोंद कमी करणे, एकत्र कुटुंब मॅनेजर नोंद कमी करणे, गॅझेट मधील नावानुसार बदल करणे आता या कामांसाठी तलाठी कार्यालयात जायची गरज नाही l ही कामे घरी बसून करा l जाणून घ्या कसे !

मित्रांनो, आता वारस नोंद करणे किंवा कर्ज बोजा दाखल करणे किंवा कर्ज बोजा कमी करणे,अज्ञान पालककर्ता तसेच एकत्र कुटुंब मॅनेजर, यांच्या नोंदी कमी करणे, गॅझेट मधील नावानुसार बदल करणे,अशा सहा प्रकारच्या नोंदी घेण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. कारण की आता ही सहा प्रकारची कामे नागरिक घरबसल्या करू शकतात. यासाठी मित्रांनो महसूल विभागाने […]

Continue Reading

वॉरेन बफेट यांच्याकडून शिका श्रीमंत होण्याचे ५ नियम ।। खर्च किती करावा? ।। पैशाची बचत कशी करावी ? ।। रिस्क कशी घ्यायची ? ।। वस्तू कधी विकत घ्याव्या ? या सर्वांबद्दल सविस्तरपणे लेखामध्ये जाणून घ्या !

मित्रांनो जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती ज्यांची संपत्ती पाच लाख करोड पेक्षा जास्त आहे, ज्याने वयाच्या अकराव्या वर्षी शेअर मार्केटमध्ये पहिला शेअर विकत घेतला होता, ज्यांनी लहानपणीच ठरवले होते की एक दिवस मी खूप श्रीमंत होणार आणि त्यांनी तसे त्यांच्या मित्रांमध्ये जाहीर सुद्धा केले होते की मी जर वयाच्या तिसाव्या वर्षी अब्जाधीश झालो नाही तर मी […]

Continue Reading

गुंठेवारी कायदा म्हणजे नक्की काय? ।। गुंठेवारी कायद्यानुसार काय नियमित करता येते आणि ते नियमित झाल्याचे फायदे काय आहेत? या महत्त्वाच्या बाबींची थोडक्यात माहिती घेऊया !

नमस्कार, आपण गुंठेवारी कायदा म्हणजे नक्की काय? या गुंठेवारी कायद्यानुसार काय काय नियमित करता येते, कसं नियमित करता येते आणि ते नियमित झाल्याचे फायदे काय आहेत? या महत्त्वाच्या बाबींची थोडक्यात माहिती घेऊया. सगळ्यात आधी गुंठेवारी कायदा हा महाराष्ट्र राज्यात दिनांक १ जानेवारी २००१ साली लागू करण्यात आलेला आहे. आत्ता सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे […]

Continue Reading