सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? तर पूर्वेकडे. मात्र पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. या गोष्टी आपल्याला बर्याच काळापासून या माहिती आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागात बद्दल बरंच संशोधन झालंय पृथ्वीचा गाभा हा वेगळा विषय आहे आणि पृथ्वीचा पृष्ठभाग आणि आजचा भाग हे दोन्ही एकमेकांचा उलट दिशेने फिरत असल्याचे अनेक संशोधकांचे म्हणणे आहे. यामध्ये नेमकं काय घडत आहे? सत्य की असत्य? चला तर जाणून घेऊ..
पृथ्वीचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 हजार किलोमीटर खोल आहे. त्यापैकी 12 किलोमीटर खोल भागाबद्दल आपल्याला आत्तापर्यंत माहिती मिळाली आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस यांनी शोध लावला आहे की पृथ्वीचा गाभा हा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तुलनेत विरुद्ध दिशेला फिरत आहे. वैज्ञानिकांच्या एका टीमला असं लक्षात आलंय की, पृथ्वीचा गाभ्याचा परिवलनाचा वेग 2010 सालापासून म्हणजे गेल्या 14 वर्षांपासून कमी झाला आहे. आता या परस्परविरोधी दिशांना फिरण्याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल?
पृथ्वीच्या बाह्य कवच, वातावरण आणि गाभा असे 3 भाग असतात. गाभ्याबद्दल अनेक समाज आहेत आणि अनेक काल्पनिक कथा सुद्धा आहेत. 1864 मध्ये एका गाभ्यावर आधारित कादंबरी प्रकाशित झाली आणि त्यावरून तयार झालेले चित्रपट कमालीचे लोकप्रिय झाले. साधारणपणे पृथ्वीची तुलना आपण अंड्याशी करूया प्रवरण म्हणजे पांढरा भाग आणि गाभा म्हणजे बल्क. पृथ्वी आतील भाग लोखंड आणि निखेळने तयार झाला आहे. त्याचे तापमान 54 तापमान डीग्री सेल्सियस आहे.
संशोधन सांगतात की, गाभा हा पृथ्वीच्या इतर भागापासून वेगळा आहे. पृथ्वीपासून एका द्रवामुळे वेगळा झाला आणि त्याचा स्वतंत्र काम आहे. म्हणजे याचा अर्थ असा की, तो स्वतंत्रपणे पृथ्वीच्या आतल्या भागात फिरत राहतो आणि पृथ्वीचा इतर भागाशी त्याचा काही संबंध नाही. पण एका अलीकडचा अभ्यासानुसार गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच गाभा पृथ्वीच्या कवचाच्या विरुद्ध बाजूला फिरतोय आणि कमी वेगाने फिरतोय असे सांगितले जात आहे.
अंतराळात लांबवर जाणं आपल्याला शक्य झाले आहे. अंतराळवीर गेले तसेच उपग्रह फिरत आहे. मात्र आपण पृथ्वीच्या पोटात फार खोलात शिरू शकलो नाही. भूकंपाच्या वेळा जे तरंग उठतात त्यांच्या आधारे पृथ्वीच्या गाभ्याबद्दल माहिती मिळू शकते. मोठा भूकंप येतो तेव्हा या धक्क्याची ऊर्जा पृथ्वीच्या आतल्या भागांकडे जाते आणि पुन्हा पृथ्वीच्या भूभागावर येते. त्यातून भुकंप लहरी तयार होतात. वैज्ञानिकांच्या एका टीमने ही ऊर्जा कसं काम करते? हे तपासलं. 1991 ते 2023 या काळात अभ्यास केला गेला.
त्यावरून लक्षात येत की, आपण पाच हजार किलोमीटर इतका खोलवर जाऊ शकत नाही. भुकंप लहरीची माहिती बगून वैज्ञानिकांनी असा निष्कर्ष काढलाय हा वेग कमी झालाय. हे पुढच्या काळात बदलू शकत. याचा वेग कमी झाल्यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे गाभ्यातील निखेळ आणि लोखंडाचा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या वेगावर परिणाम झाला तर पृथ्वीच्या बाह्य कवचावर सुद्धा परिणाम होऊ शकतो? असं ते सांगतात.