नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.
◆लोकसेवक म्हणजे कोण? : लोकसेवक म्हणजे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार चा अधिकारी किंवा कर्मचारी उदा-पोलीस, तहसीलदार, ग्रामसेवक, ईत्यादी जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना आपण लोकसेवक म्हणतो.
◆ फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम 482 नुसार एफ.आय.आर रद्द करण्या करीता उच्च न्यायालयात याचीका दाखल करु शकता.
◆कलम-333 भा.द.वी काय सांगते? : जो कोणी सार्वजनिक सेवक म्हणून त्याची कर्तव्ये पार पाडताना किंवा त्या व्यक्तीला सार्वजनिक सेवक म्हणून त्याची कर्तव्ये पार पाडण्यापासून रोखण्याच्या किंवा परावृत्त करण्याच्या हेतूने लोकसेवकावर हल्ला करतो किंवा फौजदारी शक्तीचा वापर करतो, अशा प्रकारचा गुन्हा केल्यास कलम 353 अंतर्गत शिक्षा दिली जाईल.
◆कलम 353 चे वैशिष्ट्य काय आहेत?: लोकसेवकावर प्राणघातक हल्ला किंवा फौजदारी सक्ती केली पाहिजे, हे सार्वजनिक सेवकावर केले गेले असावे, जेव्हा तो त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडत होता, किंवा त्याला त्याची कर्तव्ये करण्यापासून रोखण्याच्या किंवा परावृत्त करण्याच्या ध्येयाने असे कृत्य करेन त्या व्यक्तीस या कलमा अंतर्गत कारवाई केली जाईल
◆कलम 333 मध्ये शिक्षा काय आहे? : कलम 353 नुसार ती व्यक्ती दोषी आढळलेल्या त्या आरोपीला दोन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.