भारतात सरकारी नोकरी हे जवळ जवळ प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असतेच. त्यासाठी कित्येक लोक मेहनत घेत असतात आणि त्या-त्या क्षेत्रातील परीक्षा देऊन प्रयत्नही करत असतात. आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील 10 सरकारी नोकरी बद्दल यांची तुलना देशातील सर्व श्रेष्ठ नोकरी म्हणून केले जाते.
◆ रेल्वे इंजिनिअर : रेल्वे इंजिनिअरिंग एक प्रतिष्ठित नोकरी म्हणून ओळखली जाते. ती नोकरी मिळवण्यासाठी BE इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण करावे लागते, म्हणजे साधारण रेल्वे इंजिनिअर एका महिन्याचे पगार 60,000 ते 80,000 असू शकते. या व्यतिरिक्त रेल्वे इंजिनिअर राहायला घर, ट्रॅव्हल खर्च आणि वेगवेगळे सुविधा सरकारद्वारे दिले जातात.
◆ इन्कम टॅक्स ऑफिसर : आयकर विभागमध्ये नोकरी मिळवण्यासाठी कित्येक जण प्रयत्न करत असतात. कारण या क्षेत्रामध्ये पैसे बरोबर समान सन्मान देखील मिळवला जातो. इन्कम टॅक्स ऑफिसरचा पगार हा 60 हजार ते 1 लाखापर्यंत असू शकतो. याचबरोबर, सरकारी गाडी, 30 लिटर पेट्रोल आणि 1 सिमकार्ड यांना दिले जाते. इन्कम टॅक्स ऑफिसर बनण्यासाठी ssc-cgl या दोन परीक्षा पास करावे लागतात.
◆ सरकारी डॉक्टर: सरकारी डॉक्टर अशी मागणी जास्त असते. कारण सरकारी रुग्णालयात आपल्याकडे कमी पैशात उपचार केले जातात, परंतु सरकारी डॉक्टर पगार जास्त असतो. सर्वसाधारण सरकारी डॉक्टरला 40 हजार ते 50 हजार रुपये एवढा पगार असू शकतो. तर सर्जनला 2 लाखापर्यंत पगार असू शकतो.
◆असिस्टंट इन मिनिस्त्री ऑफ एक्स्टर्णल अफेअरस : ही नोकरी एक भारतातील सन्मानीय नोकरी मानली जाते. या नोकरीत बऱ्याचदा पोस्टिंग बाहेर देशात होत असते. तेथे एका महिन्याचा पगार 1.50 ते 2 लाखापर्यंत असू शकतो. ही नोकरी मिळवण्यासाठी एसएससी-सीजीएल या दोन परीक्षा पास कराव्या लागतात.
◆ सायंटिस्ट : इस्रो, डीआरडीओ या भारताच्या संशोधन संस्था आहेत अशा ठिकाणी वैज्ञानिक म्हणून जर काम केले तर आपल्याला संशोधनासाठी पैसेही मिळतात. या संस्थेत काम करणाऱ्या 40000 ते 70000 असू शकतो आणि हा पगार पोस्ट बरोबर वाढत असतो. या वेळी त्यांना परिवहन शुल्क आणि कॅन्टीनमध्ये विनामूल्य जेवण, राहण्यासाठी घर व प्रत्येक 6 महिन्यांनी बोनस मिळत असतो.
◆ बँकिंग क्षेत्र : जेव्हा बँकिंगची गोष्ट येते तेव्हा आपल्याला आरबीआय गव्हर्नर, ऑफिसर यांची नावे आठवतात. त्या नोकरीत बढती मिळणे सोपे आहे. या व्यतिरिक्त बँक आपल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी तसेच दर 2 वर्षानंतर 1 लाख रुपये मुलांना शैक्षणिक खर्च मान देत असते. यांचा वार्षिक पगार 18 लाखापर्यंत असू शकतो.
◆ युनिव्हर्सिटी प्रोफेसर : शिक्षण देणे जगातील सर्वोत्तम आणि शांत काम आहे, म्हणून कोणत्याही सरकारी क्षेत्रात प्राध्यापकाची नोकरी चांगली असते. या क्षेत्रात पैसा बरोबर मानसन्मान मिळवला जातो. याचबरोबर, प्राध्यापकांचा पगार जास्त विद्यालय आणि विद्यापीठात शिकणाऱ्या प्राध्यापकांचा पगार 40 हजार ते 1 लाखापर्यंत असू शकतो. याविषयी त्यांना सरकारकडून वैद्यकीय सेवा व निवास दिले जातात.
◆ डिफेन्स सर्विस : या क्षेत्रात आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे सर्व क्षेत्र येतात. ही नोकरी एक सन्मानजनक नोकरी आहे कारण हेच ते तीन क्षेत्र आहेत ज्या आपल्याला शत्रूपासून वाचत असतात. डिफेन्समध्ये जाण्यासाठी अशा वेगवेगळ्या परीक्षा पास करावे लागतात. यांचा पगार हा 50 हजार ते 1 लाखापर्यंत असू शकतो.
◆ इंडियन सिविल सर्विसेस : या क्षेत्रात आयएएस, आयपीएस, आयएफएस असे मोठमोठे उद्दे येतात. या क्षेत्रातील नोकरी ही भारतातील सर्वात मोठी नोकरी आहे. दरवर्षी अनेक लोक ही परीक्षा देत असतात, मात्र त्यापैकी मोजकेच लोक परीक्षा पास करत।असतात. या क्षेत्रातील अधिकाऱ्यांचा पगारात 2 लाखापर्यंत असू शकतो. याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना घर ड्रायव्हर 20 अशा सुविधाही सरकार यांना देत असते.