वॉरेन बफेट यांचे ‘हे’ 3 निमय वापरले तर शेअर मार्केट पडण्याची भीती वाटणार नाही ।। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी? याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या !

अर्थकारण शैक्षणिक

स्टॉक मार्केट मधील सर्वात यशस्वी व्यक्ती म्हणुन ओळखले जाणारे वारेन बफेट हे 2021 सली कशाप्रकारे आपल्याला सजेशन देतील. किंवा त्यांनी दिलेल्या सजेशन चा वापर करून, कशा प्रकारे आपण 2021 मध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे इनवेस्टेड राहू शकतो. कोणत्या चुका आपल्याला करायचा नाहीत कोणत्या चुका केल्या तर काय परिणाम होईल. हे आपण पुढे पाहणार आहोत कारण स्टॉक मार्केट मध्ये आत्ता सध्या सर्वात मोठा यशस्वी व्यक्ती म्हणजे वारेन बफेट आहे.

आणि त्यांचा अनुभव आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. ॲप्पल असेल कोको कोला असेल, बँक ऑफ अमेरिका असेल, ॲमेझॉन असेल, त्याच बरोबर अमेरिकन एक्सप्रेस, यु एस बँक, जेपी मॉर्गन , पी एन सी अशा अनेक कंपनी मध्ये ते खूप चांगल्या प्रकारे इंवेसस्टेड आहेत आणि खूप जास्त रिटन्स त्यांनी मिळवले आहेत.

मग त्यांचा एक्स्पिरियन्स काय सांगतो त्यांचे महत्त्वाचे तीन नियम कोणते आहेत जे आपणही फॉलो केले तरीसुद्धा आपल्याला खूप चांगले रिटर्न्स पुढे जाऊन मिळू शकतात आपण सुद्धा एक बेस्ट इन्वेस्टर बनू शकतो कारण कोविड मुळे खूप जास्त मार्केट वर खाली झालं होतं आत्ता कोविडची सिच्युएशन असून सुद्धा कोविड चा होऊन सुद्धा मार्केट कंटीन्यूअस हायर हाय बनवत आहे मार्केट एवढ्यावर जात आहे.

आपल्याला इन्वेस्ट करण्याचा मोकाच देत नाही असे अनेक जणांचे प्रश्न आहेत पण अशा कंडिशन मध्ये काय करायचं इन्वेस्ट करायचं की नाही करायचं अशा अनेक प्रश्नांची उत्तरे वॉरन बफेट तुम्हाला देतील. वॉरेन बफेट त्यांच्या यशाचं रहस्य सांगताना नेहमी म्हणतात मी जास्त शिक्षण घेतलं म्हणून मी यशस्वी आहे त्याचबरोबर माझ्या एनालिसिस करण्याची पद्धत स्ट्रॉंग आहे म्हणून मी यशस्वी आहे किंवा मला एवढा जास्त एक्सपिरीयन्स आहे म्हणून मी यशस्वी आहेत.

याच्या पेक्षा हि खूप मोठा वाटा कीे माझा टेंपरामेंट खूप स्ट्रॉंग आहे म्हणूनच आपला पहिला पॉईंट आहे टेंपरामेंट नेहमी मार्केट अप डाऊन होतं कधी मार्केट वर जात कधी मार्केट खाली येतं ते घाबरून आपण त्याच्यातून बाहेर पडतो समजा मार्केट एका लेव्हल ला आहे आणि या लेवल पासून जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते आणि आपण त्याच्या मधून बाहेर पडतो.

हा आपला एक स्वभाव आहे मनात असलेली भीती आहे कि आता मार्केट खाली येतोय थोडाफार लॉस आहे पण घेऊ आपण आणि यातून बाहेर पडू. पण या सिच्युएशन मध्ये असं करणं खूप चुकीचा आहे असं वॉरंट बफेट म्हणतात कधी शेअर ची प्राईज वाढेल तर कधी कमी होईल हे नेहमी असाच चालत राहणार आहेत त्याचा फायदा करून घ्यायला शिका मार्केट खाली येतं हे आपल्यासाठी ऍडव्हांटेज देणार आहे जेणेकरून आपण अजून त्याच्या मध्ये गुंतवणूक करू शकतो

पण आपण काय करतो मार्केट खाली येताच त्याच्या मधून बाहेर पडतो एक साधे उदाहरण घ्या तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केली असेल मग ते तुमचे घर असेल जमीन असेल काही असेल पण काही महिन्यानंतर काही वर्षानंतर जर त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू कमी झाली जर मार्केटमध्ये रियल इस्टेट चे दर कमी झाले तर त्या केसमध्ये ती जमीन तुम्ही विकता का तुमचं घर तुम्ही पुन्हा रिसेल करता का, नाही.

अगदी त्याचप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा कोणताही स्टॉक लिस्ट झाल्यापासून तो कंटिन्यू वर जातोय असं बिलकुल नाही होणार आज मार्केटमध्ये तो लिस्टिंग झाला याचा अर्थ थोडासा वर जाईल थोडासा खाली येईल पुन्हा वर जाईल अशा प्रकारे अप डाऊन अप डाऊन करत स्टॉकची मुमेंट होत असते अचानक स्टॉक वर जातोय एक स्ट्रेट लाईन आहे अशा गोष्टी कुठल्याही स्टॉक बरोबर होत नाहीत ते आजपर्यंत कधीही झालेले नाही

त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये अप-डाऊन हे नेहमी होणारच नो डाऊट जर तुम्ही इंट्राडे करत असाल आणि जर तुमचा स्टॉक लॉस स्किट झाला प्राईस खाली येत असेल तर तुमच्या मनामध्ये भीती निर्माण ही झालीच पाहिजे कारण इंट्राडे ट्रेडिंग करत असताना असं व्हायला नको की स्टॉक ची प्राईज खाली येते आणि मी बघतच बसले आता हा स्टॉक वर जाणारच आहे

जर फंडामेंटली स्ट्रॉंग असेल किती असेल टेक्निकल अनालिसिस केल्यानंतर जर तुम्हाला समजला असेल की शॉर्ट टाईम शॉर्ट पिरियड साठी हा स्टॉक खाली येणार आहे थोडीशी प्राईज करेक्ट होणार आहे तर त्या केसमध्ये त्यातून बाहेर पडलेल्या तुमच्यासाठी चांगला असेल.

पण जेव्हा तुम्ही लॉग टाईम साठी स्टॉक मध्ये इन्वेस्टड असतात त्यावेळी मात्र हा विचार करणे मूर्खपणाचे आणि तुमच्या नुकसानीचे ठरू शकते कारण अगोदरच आपण खूप चांगला स्टॉक पिक केलेला असतो आणि पुन्हा वारंवार त्यांच्यावर शंका घेऊन सारखं बाय सेल करत बसणे हे नेहमी तोट्याचे ठरू शकतात.

वॉरन बफेट दुसरा पॉईंट सांगतात तो म्हणजे वेळ तुम्ही कोणता स्टॉक बाय केलाय किती स्टॉकस बाय केलेत किती रुपयाला बाय केले याच्या पेक्षा हि खूप महत्त्वाची गोष्ट असते कीती वेळेसाठी बाय केले आज तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करतात याचा अर्थ कि खूप लॉन्ग टर्म साठी ती प्रॉपर्टी विकत घेतलेली असते आणि आपल्याकडे तर असं म्हटलं जातं प्रॉपर्टी विकणे म्हणजेच स्वाभिमान विकल्यासारखा आहे आपण आपली जमीन आपलं घर कधीही विकण्याचा विचार करत नाही.

मग जे आपण लॉंग टर्म साठी स्टॉक बाय करतो एखादा बिजनेस मध्ये आपण गुंतवणूक करतो ते विनाकारण विकण्याचा विचार का करायचा त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते वेळ. आज एखादा स्टॉक बाय करताय तर लॉंग टर्म साठीच त्याच्यामध्ये इन्वेस्ट राहायला हवं तरच तुम्हाला त्याच्यामध्ये खूप चांगलं प्रॉफिट मिळू शकतं

आता हे पेशन्स कसे काम करतात याचा थोडासा मी तुम्हाला उदाहरण देतो 2008 साली मार्केट होतं 6000 निफ्टी आता निफ्टीची प्राईज 2008 साली सहा हजार होते पण जसजसं पुढे वेळ जात जाईल तसतसे ऍक्च्युली मार्केट पुढे जायला हवं होतं 6000 चे 7000 8000 नऊ हजार दहा हजार पण झालं उलटंच थोडं मार्केट करेक्ट झालं कधी थोडंस वर झालं तर कधी थोडंस खाली आलं

या गोष्टी चालत राहिल्या पण पुढे सहा वर्षानंतर सुद्धा म्हणजेच 2014 साली मार्केट सहा हजार रुपये वरच होतं जर तुम्ही 2008 साली निफ्टी मध्ये दहा लाख रुपये इन्वेस्ट केले असते तर 2014 मध्ये सुद्धा त्याची व्हॅल्यू दहा लाखच राहिली असती का कारण स्टॉक मार्केटमध्ये मोमेंट खूप जास्त झालेली पाहायला मिळाली नाही पण तिथून पुढे जसजसे मार्केट पुढे जात गेला पुढच्या 6 वर्षातच आज निफ्टी 14000 क्रॉस करून पुढे गेला आहे

म्हणजेच हा कंपाऊंड इंटरेस्ट जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर हा वाढतच जातो पण सर्टन पिरेड मध्ये एक तर तो कमी होऊ शकतो कन्सोलिडेड होऊ शकतो पण जेव्हा तो वर जाईल तेव्हा खूप फास्ट जलद गतीने वर जातो आणि त्यावेळी मागचा जो काही बॅक लॉग होता तो सगळा भरून निघतो म्हणून त्याच्यामुळे वेळ खूप महत्त्वाचा आहे आणि पेशन्स सगळ्यात महत्वाचे जर तुम्ही प्रॉपर वेट केलं तर मार्केट हे वर जाणार थोडासा करेक्ट होणार पण पुन्हा थोड्या वेळानंतर वर येत जाणारंच असतं

तिसरा पॉईंट आहे अवरेजींग (averaging) सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. जे तुम्हाला इमोशनली अजून स्ट्रॉंग बनवत ते कसं काय हे मी तुम्हाला सांगतो वॉरन बफेट यांची एक खूप फेमस लाईन आहेत ते म्हणतात बी फेयर फुल व्हेन ऑदर्स आर ग्रीडी अंड टू बी ग्रीडी ओन्ली व्हेन ऑदर्स आर फेयरफुल याचा सोप्या भाषेत मी तुम्हाला अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो दूरचे उदाहरण घेण्याची काहीच गरज नाही

आत्ताच आपण उदाहरण पाहू शकतो समज आता मार्केट खूप जास्त वर गेलेला आहे सेन्सेक्स 50000 क्रॉस करून पुढे गेला होता आता प्रत्येकाला वाटतं मार्केट ओव्हर व्हॅल्यू आहे पण जे लोक स्टॉक मार्केटमध्ये एन्ट्री करत आहे त्यांना याच्या बद्दल काहीही माहिती नसते ते अचानक येतात जी अमाऊंट आहे ती इन्व्हेस्ट करतात पण अशा ओवर व्हॅल्यूड असणाऱ्या मार्केट मधून थोडसं मार्केट पुढे जाऊन करेक्ट होऊ शकतात समजा 50000 सेन्सेक्स आहेत पुढे जाऊन तो 45 47 48 वर येऊ शकतो

पण अशा केसमध्ये लोक घाबरून त्याच्यातून बाहेर पडतात आणि हेच असतात फियर फुल इन्वेस्टर यांच्या मनामध्ये भीती असते की पैसे सगळेच बुडायला नकोत म्हणून ते मार्केट मधून बाहेर पडतात आणि मार्केटला राम राम करतात आणि असेच इन्वेस्टर आहेत ते मार्केट ची बदनामी सुद्धा करतात. आपण एक उदाहरण पाहणार आहोत ज्या मध्ये अवरेजींग काय असतं हे तुम्हाला मी डीपली एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो.

निफ्टीचा चार्ट 2007 साली तुम्ही सपोज निफ्टी मध्ये इनव्हेस्टमेंट केली असती तर या राऊंड इकडे प्राईस आपल्याला पाहायला मिळते चार हजार चार हजार प्राइस असताना जर तुम्ही इकडे इन्व्हेस्ट केले असते तर स्टॉक ची प्राईस म्हणजेच ज्या नीफ्टीची प्राईज वर गेली असती वर म्हणजेच अराऊंड सहा हजार रुपयांवर हा निफ्टी पोहोचला होता पण नंतर कंटिन्यूअसली फोल होताना दिसला जो की 2700 रुपये पर्यंत येऊन पोहोचला

सत्तावीसशे डायरेक्ट 4000 वरून सत्तावीसशे 2700 म्हणजे खूप मोठा फॉल आपण याला मानू शकतो अशा वेळी आपण काय करणार जवळपास एक वर्ष मार्केट खाली पडत होतं ही खूप मोठी धोक्याची घंटा होते ज्यामुळे लोक मार्केटमधून बाहेर पडत होते पण जर इकडे वॉरन बफेट असते तर त्यांनी काय केलं असतं अशावेळी घाबरून न जाता ही आपल्यासाठी संधी असते या वेळी अनेक इन्वेस्टर घाबरलेले होते म्हणजेच ते फियर फुल होते

पण आपल्याला या केसमध्ये ग्रीडी व्हायचं लालची व्हायचं मार्केट खाली आलं अरे वहा खूप छान गोष्ट आहे मला अजून यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळाली इकडेे मी चार हजार रुपयेला गुंतवणूक केली होती ना मार्केट त्याच्यापेक्षा मला स्वस्त देताय म्हणून मी आता परत गुंतवणूक करणार म्हणून तुम्ही पुन्हा इकडे गुंतवणूक सुरु करा अजून काही अमाऊंट तुमची त्याच्यामध्ये इन्वेस्ट राहील परत मार्केट वर गेले

परत इथे अराउंड मार्केट सहा हजार रुपयाला पोहोचलं तर सहा हजार वरून पुन्हा थोडं मार्केट करेक्ट झालं याचा अर्थ 4500 रुपयांपर्यंत स्टॉकच्या प्राईस घासरल्या होत्या निफ्टीची प्राईज खाली आली होती म्हणून मी इकडे पुन्हा इन्वेस्ट करेल इकडून पुन्हा स्टॉकची प्राईस वर जाती वर गेल्यानंतर जवळपास हा 9000ला हा निफ्टी जाऊन पोहोचलेला आहे आणि नऊ हजार नंतर एक कंटिन्यूअसली रॅली वर जाणारी होती पण वर जाणारी रॅली कधीतरी थोडीशी खाली येते

थोडसं मार्केट करेक्ट होतंच म्हणून पुन्हा मार्केट खाली आलं पुन्हा सात हजार रुपयाला मार्केट आल्यानंतर आपण त्याच्या मध्ये अजून गुंतवणूक करणार आहोत आणि त्याच्या नंतर परत मार्केट कंटिन्यूसली वर गेलं इकडे वर गेल्यानंतर को’वीडचा सीजन तुम्ही म्हणू शकता फेस्टिवल सन आला होता त्याच्यामुळे पुन्हा मार्केट खाली पडलं होतं हे मार्केट जवळ पास इकडे पुन्हा साडेसात हजार पर्यंत आलं होतो

आणि साडेसात हजार रुपयाला इन्वेस्ट करायला मिळणं म्हणजे अजून खूप मोठी संधी आपल्याकडे होती म्हणून अजून आपण त्याच्यामध्ये इन्वेस्ट केले परत मार्केट वर गेले आता या मधल्या सीजन मधल्या पोर्शन मध्ये आपण काय करायचं असत हा जो पोर्शन आहे इकडे आपण इन्व्हेस्टमेंट केले नाही त्याच बरोबर इकडे आपण इनव्हेस्टमेंट केली नाही एवढी एक वर्ष दोन वर्ष दीड वर्ष हा वेळ काय करायचा या वेळेमध्ये एक तर तुम्ही दुसऱ्या प्रॉडक्ट मध्ये इन्वेस्ट करू शकता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे इन्वेस्टमेंटचे मार्ग आहे तिकडे करू शकता

किंवा एस आय पी च्या फॉर्म मध्ये थोडी थोडी अमाऊंट इकडे इन्वेस्ट करू शकतात पण मार्केट जेव्हा करेक्ट होतं तेव्हा मात्र मॅक्सीमम् इन्वेस्ट करण्याचा प्रयत्न करा. आम्ही लोकांना हेच सांगत असतो जेव्हा मार्केट खाली येतं लोक आम्हाला कॉल करतात सर मार्केट करेक्ट झाला आहे मार्केट खाली येत आहे माझा लॉस झाला आहे त्यावेळी त्यांना आम्ही एक स्माईल देउन एकच गोष्ट सांगतो सर इट्स व्हेरी गुड फोर यू तुमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे

आणि हीच वेळ आहे तुम्हाला अजून गुंतवणूक करायचे आहेत जेणेकरून भविष्यात अजून चांगले रिटर्न तुम्हाला मिळतील कारण तुम्ही एक दिवसासाठी पंधरा दिवसांसाठी इकडे नाही तुम्ही लॉन्ग टर्म साठी इंटरेस्टेड आहात आणि लॉंग टर्म मध्ये खूप बेस्ट रिटन तुम्हाला मिळणार आहेत आता समजा तुमच्यापैकी कोणी म्हणेल आता मार्केट हायर साईडला आहे समजा मी 14000 निफ्टी आहे किंवा पंधरा हजार निफ्टी गेला तर मी तिकडे करू शकतो

का हंड्रेड पर्सेंट करू शकता थोडी अमाऊंट करा मार्केट एक तर वर जातं किंवा खाली येतं वर गेला तर आनंदाची गोष्ट आहे खाली आलं तर खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे त्याच्यानंतर खाली आलं तर मार्केट खूप जास्त इन्वेस्ट करू शकता जेवढी मोठी आनंदाची गोष्ट तेव्हढी मोठी गुंतवणूक जेव्हडा छोटा आनंद तेवढी कमी गुंतवणूक किती सिम्पल लक्षात ठेवा आणि हे तीन रुल तुम्ही फोलो केलेत तर हंड्रेड अँड वन पर्सेंट स्टॉक मार्केटमध्ये यश हे तुम्हाला मिळणार चांगले रिटर्न ही मिळणार.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “वॉरेन बफेट यांचे ‘हे’ 3 निमय वापरले तर शेअर मार्केट पडण्याची भीती वाटणार नाही ।। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी? याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या !

Comments are closed.