राज्यातील आणखी १२ जिल्ह्यांचा समावेश ।। जुने शेत जमिनीचे फेरफार डायरी उतारा ऑनलाईन कसे मिळवायचे?।।१८८०पासूनचे शेत जमिनीवरील फेरफार/ डायरी उतारे कसे पाहायचे?

जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार करायचा असल्यास काय महत्वाचं असतं तर त्या जमिनीचा इतिहास माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय तर ती जमीन मूळची कोणाच्या नावावर होती आणि दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती असणे आवश्यक असतं. राज्यातील 19 जिल्ह्यांचा समावेश: अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, […]

Continue Reading