शेती खरेदी-विक्री मध्ये असणारे तुकडेबंदी, तुकडेजोड कायदे।। या कायद्यांचे महत्व, अटी, शर्ती याबद्दल महत्वपूर्ण व विस्तृत माहिती !

बऱ्याच शेतकरी मित्रांच्या शेतजमिनीमध्ये विहीर खोदल्यानांतर पाणी लागत नाही मात्र दुसरा शेतकरी असतो ज्याच्या शेतजमिनीलगत धरण,नदी, किंवा पाण्याचा स्रोत असतो तर त्याच्या जमिनीमध्ये विहीर खोदली तर तिथे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्द असते अशावेळी पहिला शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याची विहिरीपुरती जमीन विकत घेऊ शकतो. अशा वेळी शेतकऱ्यांना तुकडेबंदी किंवा तुकडेजोड या कायद्याच्या अधीन राहूनच खरेदी विक्री करावी […]

Continue Reading