सातबार्‍यावर लिहलेले भोगवाटदार वर्ग १, भोगवाटदार वर्ग २, भोगवाटदार वर्ग ३ म्हणजे काय?।। इनाम आणि वतन जमिनी ।। महत्वपूर्ण माहिती !

आज आपण माहिती घेणार आहोत व भोगवटा क्रमांक एक किंवा भोगवटा क्रमांक दोन तसेच इनाम व वतने जमिनीत संदर्भामध्ये मध्ये. सातबारा च्या वरच्या बाजुला तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी भोगवटा क्रमांक एक आणि भोगवटा क्रमांक दोन असा उल्लेख या ठिकाणी असतो. या संदर्भामध्ये आपण या सविस्तर माहिती घेणार आहोत. इनाम वतन जमिनी: पूर्वीच्या काळी राजाची […]

Continue Reading