मोबाईलद्वारे माहिती अधिकाराचा अर्ज कसा करायचा ? ।। माहितीचा अधिकार अंतर्गत अर्ज केल्यानंतर येणाऱ्या अडचणी आणि माहिती कशी मिळवावी ?

आज आपण जी माहिती घेणार आहोत ती महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत जी विविध सरकारी कार्यालय येत आहेत त्यांच्याबद्दलचे आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील chrome ब्राउजर मध्ये क्लिक करून chrome ब्राउजर ला उघडायचे आहे, हे पेज उघडल्यानंतर तेथे तुम्हाला टाईप करायचे आहे rtionline.maharashtra.gov.in आणि सर्च यावर क्लिक करायचे आहे, यानंतर तुमच्या पेजवर दिसणाऱ्या साईट पैकी जी […]

Continue Reading