गावातील वाळू, गौण खनिज (मुरूम, खडक, दगड, किंवा माती) उत्खनन/वापराबाबतचे शासकीय नियम याबाबत अतिशय उपयुक्त माहिती !

आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत ती गावातील वाळू, गौन खनिज याबद्दल. गौण खनिज म्हणजे काय तर मुरूम, खडक, दगड, कंकर किंवा माती. ही जर का शासकीय मालकीची असतील, शासकीय मालकीची म्हणजे काय? नदी मधली, नाल्यांमध्ये, तलावांमध्ये किंवा शासकीय जमिनीवरील तर वाळू किंवा गौण खनिज असेल तर, तुम्हाला कधी तुमच्या उपयोगाकरिता हवे असेल तर […]

Continue Reading