जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी ।। शासकीय मोजणी अर्ज नमुना, मोजणी फी।। आपल्या गावांमध्ये सध्या चालू महिन्यामध्ये कोणी अश्या प्रकारच्या शासकीय मोजणी साठी अर्ज केला आहे, ती माहिती ऑनलाईन कशी पहावी त्याविषयीची माहिती !

मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आपल्या जमिनीचे क्षेत्रफळाबद्दल अनेक प्रकारच्या शंका आणि अडचणी असतात, जसे सातबारावर जेवढी जमीन आहे, जेवढे क्षेत्रफळ आहे, तेवढी प्रत्यक्षात जमीन त्याच्या कब्जामध्ये आहे किंवा एखाद्या शेतकऱ्याने शेजारी, शेतकऱ्यांने त्याच्या जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे का? यासाठी आपल्या जमिनीची शासकीय मोजणी करून घ्यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतु माहितीच्या अभावामुळे अशा प्रकारची […]

Continue Reading