आयकर विभागाने इनकमटॅक्स रिटर्न च्या वेबसाईट मध्ये केले ‘हे’ बदल ।। आता तुम्ही तुमचा इनकम टॅक्स रिटर्न स्वतःच फाईल करू शकणार ।। जाणून घ्या प्रक्रियेत काय बदल झाले आहेत !

तुमचा इनकम टॅक्स रिटर्न म्हणजे आयकर विवरणपत्र कोण भरतं? तुमच्यातले काही जण असे विचारतील की हे काय आहे. आणि ज्यांना माहिती आहे त्यांचे उत्तर असेल आमचा सी ए भरतो. आणि खरं सांगू का तुमचा आयकर विवरणपत्र आता तुमचं तुम्हीच भरू शकता. पाश्चात्य देशांमध्ये बहुतेक नागरिक स्वतःचे सगळे आर्थिक व्यवहार स्वतः करतात. आणि आता भारतातही तुमचा […]

Continue Reading