ई-श्रम पोर्टल (E-Shram Portal) काय आहे? ।। ई-श्रम किंवा यूएएन कार्डचे फायदे काय आहेत ?।। रजिस्ट्रेशन कसे करावे? याविषयी माहिती जाणून घ्या !

ई-श्रम पोर्टलच्या मदतीने कामगारांचा डेटा आणि माहिती गोळा केली जाईल आणि मग त्याच्या आधारावर सरकार कामगारांसाठी योजना आणि नियम बनवेल. योजनांचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत पोहोचेल आणि याची सरकार खात्री करेल. सरकारच्या वतीने, देशातील सर्व कामगारांना ओळखपत्र आणि आधार कार्डच्या धर्तीवर त्यांच्या कामाच्या आधारे श्रेणींमध्ये विभागले जाणार आहे. या आधारावर सरकार कामगारांची नोंद तयार करेल. […]

Continue Reading