हेक्टर म्हणजे किती जमीन? हेक्टर चे गुंठा, एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ? जाणून घ्या जमिनी मोजणी संबंधीची महत्वाची माहिती !

यापूर्वी आपण जमीन मोजणी संबंधी ही काही माहिती पाहिली होती यामध्ये गुंठया मध्ये जमीन कशी मोजावी एकरमध्ये जमीन कशी मोजायची किंवा जमिनीचा आकारमान कसं चेक करायचे त्याचबरोबर आर चं रूपांतर गुंठयामध्ये कसं करायचं आर म्हणजे किती जमीन असते. तर आपण पूर्वीचे सातबारा उतारे किंवा जमिनी संबंधी दस्तऐवज पहिले तर त्यामध्ये आपल्याला गुंठा, एकर, चौरस फूट […]

Continue Reading