शैक्षणिक संस्थेला जर जमीन द्यायची असेल तर ती जमीन एन ए (NA) लागेल का? ।। एखादा बोगस फेरफार झाला असेल तर काय करावं ? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

शैक्षणिक संस्थेला जर जमीन द्यायची असेल तर ती जमीन एन ए लागेल का? उत्तर : आता सर्व साधारणत: कोणत्याही जमिनीचा अकृषित कारणाकरीता जर वापर करायचं असेल तर त्याच्या करिता आपल्याला अकृषित परवानगी अर्थात एन. ए ऑर्डर लागते. मात्र ही ऑर्डर किंवा हा आदेश जो आहे. तो वापर करण्यापूर्वी घेणं आपल्याला आवश्यक आहे. जर आपल्या व्यवहारात […]

Continue Reading