कोणताही गुन्हा किंवा FIR (एफ.आय.आर) नोंदवण्यापूर्वी त्या प्रकरणातील संभाव्य पूर्व आरोपीला प्राथमिक चौकशीला बोलावू जाऊ शकत का ? आणि त्या प्राथमिक चौकशीत त्या संभाव्य आरोप्यानी दिलेलं स्टेटमेन्ट किंवा केलेलं कथन याचा कायदेशीर दर्जा काय याविषयी महत्वाची माहिती !

कोणताही गुन्हा किंवा एफ.आय.आर नोंदवण्यापूर्वी त्या प्रकरणातील संभाव्य पूर्व आरोपीला प्राथमिक चौकशीला बोलावू जाऊ शकत का ? आणि त्या प्राथमिक चौकशीत त्या संभाव्य आरोप्यानी दिलेलं स्टेटमेन्ट किंवा केलेलं कथन याचा कायदेशीर दर्जा काय या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिनांक २४ मार्च २०२१ रोजी याचिका क्रमांक ३६३ मध्ये दिलेला आहे. आता ह्या प्रकरणातील […]

Continue Reading