विवाह नोंदणी प्रमाणपत्र असे काढावे ? ।। ऑनलाईन मॅरेज सर्टिफिकेट कसे काढावे याबद्दल सविस्तर माहिती !!

मित्रांनो लग्नानंतर आधार कार्ड वरील नाव बदलण्यासाठी, बँकेमध्ये जॉइंट खात उघडण्यासाठी किंवा जीवन विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच इतर शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी व इतर कामासाठी आपल्याला विवाह प्रमाणपत्राची गरज भासते. त्यासाठी आता घरबसल्या तुम्हाला विवाह प्रमाणपत्र कसे काढायचे याची माहिती आपण घेणार आहोत. तर त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल वर जाऊन टाईप […]

Continue Reading