मालमत्तेची वाटणी झालेली असताना दिलेल्या आव्हानाला यश येऊ शकते का? ।। लोक अदालत म्हणजे काय? आणि त्याचे काम कसे चालते?।। भाडेपट्ट्यानी दिलेली शेत जमीन मधेच विकता येते का?।।आईच्या नावावर असलेली जमीन तिच्या असलेल्या तीन मुलांपैकी त्यातील एक मयत मुलाच्या बायकोच्या नावावर जमीन होईल का?।। तडजोडीने दावा निकाली निघून समोरील पक्ष दाद देत नसेल तर काय करावे?

पहिला प्रश्न आहे- वाटप आणि त्यासंबंधी दाव्या संदर्भातील: मालमत्तेची वाटणी झालेली आहे आणि त्यांच्या हिस्स्याला कमी जागा आली अस वाटल्याने नवीन दावा दाखल केलेला आहे. तर या दाव्यामधे सरस निरस वाटप होण्याची शक्‍यता आहे का. उत्तर: थोडक्यात काय जर एखाद्या जमिनीचे किंवा मालमत्तेची जर यापूर्वीच वाटणे झालेली असेल, तर त्या वाटनीला आव्हान देण्या करता परत […]

Continue Reading