कुळ कोणाला म्हणायचे? ।। बॉंबे टेनन्सी अँड ऍग्रीकल्चर लँड ऍक्ट १९४८ ।। तहसीलदार यांचे कुळ कायद्याबाबत अधिकार ।। कुळाचे अधिकार व जबाबदारी ।। शेत मालकाचे अधिकार ।। कलम 32 ग ।। कोणत्या जमिनी ला कुळ लागत नाही? ।। कूळ असलेली जमीन विकणे !

Bombay Tenancy And Agriculture Land Act 1948: भारत जसा स्वतंत्र झाला तसा त्याचा सामजितकत्वाकडे (Socialism कडे) त्याचा कल वळाला. आणि सामाजिकत्व Socialism च्या धर्तीवर त्यांनी बरेचसे कायदे केले जे जमिनीला धरून होते. या कायद्यामध्ये आपण बघणार आहोत टेनन्सी (Tenancy) आणि ऍग्रीकल्चर लँड (Agriculture Land). कुळ कायदा इतिहास व पार्श्वभूमी बॉम्बे स्टेट 1939 मध्ये कुळाला जमीन […]

Continue Reading