आजोबांनी विकलेली जमीन परत मिळवता येते का?।। एखाद्या जमिनीवर जर वहिवाट असेल तर त्याची मालकी मिळते का? ।। नवीन शर्त म्हणजे काय? ।। कॅव्हेट म्हणजे काय? ।। जमीनीला कूळ लागल्यावर त्याची मालकी कशी मिळवावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

प्रश्न 1- जमीनीला कूळ लागल्यावर त्याची मालकी कशी मिळवावी?: उत्तर- कुळवहिवाट आणि शेत जमीन कायदा किंवा कुळ कायदा हा करण्याचा मुख्य उद्देशच हा होता की कसेल त्याची जमीन या न्यायाने प्रत्येक कुळाला ते कुळ कसत असलेल्या जमिनीची मालकी मिळावी. सहाजिकच एखाद्या जमिनीच्या कुळाच्या जमिनीची मालकी निश्चितपणे मिळू शकते. आता अशा कुळाला जमिनीची मालकी मिळण्याकरता काय […]

Continue Reading