पिकलेली आणि गोड केळी कशी ओळखावी? केळी घेताना या 5 गोष्टी लक्षपूर्वक पहा.

काल कधी नाही ते बाजार करण्यासाठी गेलो. फळ-भाज्यांचा योग्य भाव माहीत नसल्याने थोडासा तोटा नक्कीच झाला, पण घरी आल्यानंतर केळी वरुण महाभारत झाले. काल दिवसभरात केळी कमी आणि शिव्याच जास्त खाल्ल्या. या सर्व प्रकारावरून एक वाक्य आठवले, ”काम असे करावे की पुढच्या वेळी आपल्याला कोणी कामच सांगू नये.” असो, हा झाला विनोदाचा भाग. आता आपण […]

Continue Reading