कॉंक्रिट म्हणजे काय ? कॉंक्रिटच्या ग्रेड म्हणजे काय असतात? ह्या ग्रेड कोणत्या आहेत? ग्रेड कश्या ठरवल्या जातात? कॉंक्रिटच्या ग्रेडचे महत्वाचे उपयोग काय आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

कन्स्ट्रक्शन मध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे कॉंक्रिटकडे पाहिलं जातं. तुम्ही जर प्राक्टिकली काम बघायला गेलात तर कॉंक्रिटचा वापर महत्वाचा असतो हे दिसून येते. तर 80 टक्के काम हे कॉंक्रिट मध्येच केली जातात. सुपरविझन असेल किंवा जेव्हा तुम्ही प्राक्टिकली काम कराल त्या वेळी तुम्हाला हे कॉंक्रिटच काम माहिती असणे किंवा त्याच काही बेसिक ऍडव्हान्स माहिती आहे […]

Continue Reading