कॉलम बांधकामाबद्दल महत्वाची माहिती ।। कॉलम ची साइज कमीतकमी किती असावी? कॉलम बांधकाम कसे करावे? त्याचे काय नियम असतात? कुठले स्टील वापरू नये, हे सविस्तरपणे या लेखात जाणून घेऊया !

बांधकाम संबंधी कन्स्ट्रक्शन संबंधी एका महत्त्वाच्या टॉपिक ची माहिती घेऊया. यामध्ये आपण कॉलम संबंधी म्हणजे आपल्याला कॉलमच जर बांधकाम करायचं झालं, कॉलम तयार करायचं झाला तर त्यासाठी ज्या आवश्यक असणारी माहिती त्यासाठी जी काही बेसिक नियम असतात त्या संबंधित माहिती आपण घेऊया. जेणेकरून आपल्याला सुपरविजनच काम करण्यासाठी, सेंट्रींग काम करण्यासाठी, गवंडी काम करण्यासाठी किंवा तुम्ही […]

Continue Reading