शेत जमिनीचा बांध कोरून जमिनीवर केलेले अतिक्रमण तसेच प्लॉट वरती केलेला अवैध कब्जा किंवा जमिन बळकावून केलेले अतिक्रमण हे कायदेशीरपणे कशा प्रकारे काढता येतील या बाबत सविस्तर आणि महत्वाची माहिती जाणून घ्या !

शेती व प्लॉट वर झालेले अवैध अतिक्रमण काढण्या बाबत माहिती पाहूया: जमिनी वरील अतिक्रमणात शेती असो किंवा खाली प्लॉट असो या वरती अतिक्रमण करून ताबा घेणे या गोष्टी कायम ग्रामीण व शहरी भागात सुरु असतात. यातून मोठ्या प्रमाणात वाद सुद्धा सुरु होतात. खाजगी शेती वरील किंवा प्लॉट वरती केलेले अतिक्रमण प्रत्यक्ष मालकाच्या आर्थिक बाबीवरती गदा […]

Continue Reading