सामाईक जमीन गहाण टाकता येते का? आणि गहाण टाकण्याकरता जर इतरांनी हरकत घेतली तर काय करायचं? ।। वर्ग दोन जमीनीचा करारातील ईसार किंवा ईसार पावती रद्द करता येते का?।।खरेदीखत झाले पण सातबारा वर नावं आली नाही तर काय करायचे?।। कुटुंबातील मोठ्या माणसाने सगळ्या कुटुंबीयांचा मुखत्यारपात्राच्या आधारे, जमिनीवर कर्ज काढून गहाण टाकल्या आणि त्या पैशातून इतर जागी दुसऱ्यांच्या नावाने जमीन विकत घेतल्या तर त्या मिळकतीमध्ये कुटुंबातील लोकांना हिस्सा मिळवता येईल का?।। खरेदीखत मध्ये ठरल्याप्रमाणे पैसे न दिल्यास त्या खरेदी खतानुसार होणारी नोंद थांबवता येते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

पहिला प्रश्न आहे, की सामाईक जमीन जर असेल. तर ती गहाण टाकता येते का? आणि गहाण टाकण्याकरता जर इतरांनी हरकत घेतली तर काय करायचं? आता सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही मालमत्ता आपण जेव्हा गहाण टाकतो, तेव्हा नक्की काय होतं? तर ज्याच्याकडे आपण ती मालमत्ता गहाण टाकतो, ती व्यक्ती किंवा […]

Continue Reading

साठेकरार आणि खरेदीखत म्हणजे नेमक काय? ।। या दोन्हीमध्ये काय फरक आहे? ।।साठे करार आणि खरेदी खत केव्हा करावं? ।। जमीन खरेदी किंवा विक्री करताना नेमकी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी या बाबत सविस्तर माहिती जाणून घ्या !

साठेकरार आणि खरेदीखत हा शब्द किंवा हे करार आपल्या पैकी अनेकांनी ऐकले असतील, बघितले असतील किंवा हे शब्द जरी आपल्या कानावरून निश्चित पणे गेले असतील. ज्या विविध प्रकारचे करार विविध जमिनी संदर्भात करण्यात येतात, त्या पैकी साठे करार आणि खरेदीखत हे दोन करार सगळ्यात जास्त प्रमाणात करण्यात येतात. म्हणूनच साठे करार आणि खरेदीखत या दोन्हीही […]

Continue Reading