आपल्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्यावर काय करायचे? ।। अटकपूर्व जामीन कसा घ्याल?।। तुम्ही निर्दोष आहे हे कसे सिद्ध कराल? याबाबत महत्वाची माहिती जाणून घ्या !

नमस्कार मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहेत आहे, तो वेगळा विषय म्हणजे फौ’जदारी गु’न्हा. हा असा विषय आहे की ज्या वेळेस प्रत्येकाचीच धांदल उडून जाते, जेव्हा आपल्यावर एखादा गु’न्हा दाखल होतो आणि त्यातूनही जर खोटा गु’न्हा दाखल झाला असेल तर मनस्ताप वेगळाच होतो आणि त्या मनस्तापातून धांदल उडते आणि या खो’ट्या गु’न्ह्यामुळे कधीकधी […]

Continue Reading