सर्वे नंबर / गट क्रमांक / भूमापन क्रमांक / खासरा क्रमांक यांच्यातील फरक काय? ।। जमीन मोजणीचा यांच्याशी संबंध काय? याबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या !

अनेकदा कागदपत्रात आपण सर्वे नंबर, गट नंबर, भूमापन क्रमांक असा उल्लेख वाचतो. वस्तुतः सर्वे नंबर, गट नंबर, भूमापन क्रमांक या संज्ञांचा वापर विशिष्ट योजना दरम्यान केला गेला आहे. त्यामुळे त्या त्या विशिष्ट योजनांचा उल्लेख करताना त्या त्या विशिष्ट संज्ञेचा वापर करणे अपेक्षित आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. 1.बंदोबस्त योजने दरम्यान: सर्वे नंबर […]

Continue Reading