ग्रामपंचायत म्हणजे काय? ।। लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीचे सदस्य आणि वार्डची संख्या किती असावी? ।। ग्रामपंचायत निवडणूक नेमकी कशी होते? आता निवडणूक प्रक्रियेत काय बदल होणार?

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातल्या तब्येत 14234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे तुमच्याही गावातलं वातावरण तापले असेलच, गावातील गाठीभेटी चर्चा यांना जोर आला असेल, पण ग्रामपंचायतीची निवडणूक नेमकी कशी होते? आणि यंदा यात काय बदल होणार आहे? याची माहिती आज आपण पाहणार आहोत. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या 14234 […]

Continue Reading