शेतजमीन खरेदी करताय ?? मग या गोष्टी तपासूनच खरेदी करा ।। कागदपत्रे ।। कायदे ।। या बाबी तपासल्याशिवाय जमीन खरेदी करू नका !

नमस्कार मित्रांनो,आपल्याला जर शेत जमीन खरेदी करायची असेल तर काही कायदेशीर बाबी तसेच कागदपत्रे तपासणे खूप आवश्यक असते. आज आपण याबद्दलच माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात जमीन खरेदी करताना इतर राज्यांपेक्षा काही कायदे हे वेगळे आहेत. -महाराष्ट्र राज्याचे जमीन विकायची असल्यास खरेदी करणारा शेतकरी असेल तरच ते विकता येते, विकत घेणारा शेतकरी नसेल तर, […]

Continue Reading

तुमच्याकडे जर कोणत्याच प्रकारची शेतजमीन नसेल ।। तुम्ही शेतकरी नसाल ।। आणि तुम्हाला जमीन खरेदी करायची आहे तर ती कोणत्या मार्गाने केली जाऊ शकते याबद्दल महत्वपूर्ण माहिती !

मित्रांनो तुमच्याकडे जर कोणत्याही प्रकारची शेतजमीन नसेल तर ती कशी खरेदी करायची ते आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी तीन पर्याय आहेत ते खालील प्रमाणे: 1.तुमच्याकडे शेतजमीन आहे, म्हणजेच तुमच्या आई वडिलांचे नावे शेतजमीन आहे तर त्या दाखल्या च्या मदतीने तुम्ही स्वतःच्या नावावर शेतजमीन खरेदी करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आई वडिलांच्या नावे शेतजमीन […]

Continue Reading