एखादी वादग्रस्त पोस्ट शेअर किंवा रिट्वीट करणे कायद्याच्या दृष्टीने गुन्हा ठरतो का? जाणून घ्या सविस्तर.

बरेच ट्विटर वापरकर्ते त्यांच्या बायोमध्ये ‘रिट्विट नॉट एंडोर्समेंट’ डिस्क्लेमर टाकतात. पण हे अस्वीकरण एखाद्याला गुन्हेगारी दायित्वापासून वाचवू शकते का? आजच्या या लेखात आपण याच मुद्द्यावर कायदा काय सांगतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. समजा एखाद्या व्यक्तीने एखादी वादग्रस्त पोस्ट लिहली आणि तुम्हाला whatsapp वर पाठवली, तुम्ही ती इतर ग्रुप्स मध्ये फॉरवर्ड केली. किंवा एखाद्या व्यक्तीची […]

Continue Reading