१ सप्टेंबर पासून हे ‘आठ’ नियम बदलणार ।। सामान्य नागरिकांवर काय परिणाम होणार? जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

सप्टेंबर महिन्यांपासून नियमांमध्ये काही बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जन जीवनावर होणार आहे. एपीफ पासून ते चेक क्लिअरिंग पर्यन्तचे सगळे नियम आणि बचत खात्यावरील व्याजपासून सिलिंडर चे सगळे दर, कार ड्रायविंग, गूगल, अमेझॉन सारख्या सेवांपर्यन्तच्या विविध नियमांमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत. 1 सप्टेंबर पासून काय काय बदल होणार ते पाहूया. 1. युनिव्हर्सल अकाऊंट […]

Continue Reading