अंध, अपंग सर्टिफिकेट/दिव्यांग प्रमाणपत्र काढायचे असेल तर त्यासाठी कसा अर्ज करावा?।। घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा करावा जाणून घ्या !

दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजेच अपंग असलेले सर्टिफिकेट, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट किंवा हॅंडीकॅप सर्टिफिकेट असेही म्हणतात. तर हे अपंग असलेले सर्टिफिकेट तुमच्या कडे जर असेल. तर तुम्ही शासकीय नोकरी , शासकीय पेन्शन योजना त्याच्यानंतर एस.टी बस सेवांचा प्रवास, रेल्वे सेवांचा प्रवास , विमान सेवा जी आहे त्याचा प्रवास छोटयाश्या किंमती मध्ये करू शकता. तर यासाठी तुम्हाला अपंग असलेले सर्टिफिकेट […]

Continue Reading