नवीन विहीर अनुदान योजना २०२१ ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जुनी विहीर दुरुस्ती अनुदान योजना, इनवेल बोरिंग, तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, पंप संच या सर्वांसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? जाणून घ्या या लेखातून !

मित्रांनो महाडीबीटी पोर्टल वरती सर्व योजनांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत. आणि या अर्जामध्ये आता महत्त्वाचे असे अर्ज सुरू झाले, ते म्हणजेच नवीन विहिरीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यानंतर जुन्या विहीर ची दुरुस्ती सुद्धा करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात. तिसरा येतो अस्तरीकरण म्हणजे तळ्याचे अस्तरीकरण असत त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. […]

Continue Reading