जमिनीच्या सातबार्‍यावर आपलं नाव आहे पण त्या जमिनीवर प्रत्यक्ष ताबा आपला नसेल तर मोजणी करता येते का? ।। प्रलंबित फेरफार मागे घेता येतो का? ।। नोटरी कुलमुखत्यार पत्राद्वारे विक्री आणि फसवणूक झाली असेल तर काय करावे? ।। दावा सुरू असताना बांधकाम करता येते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

प्रश्न 1: एखाद्या जमिनीच्या सातबार्‍यावर समजा आपलं नाव आहे पण त्या जमिनीवर प्रत्यक्ष ताबा आपला नसेल तर मोजणी करता येते का? उत्तर: मोजणी करता येते का या प्रश्नाचे उत्तर आपल्याला अनेक अंगांनी विचार करून द्यायला लागेल. मोजणी करता अर्ज करण्याकरता आपल्या नावावर सातबारा असणं किंवा सातबारावर आपलं नाव असणं एवढे पुरेसे असते. सहाजिकच जर सातबारा […]

Continue Reading

नोटरी विषयी १० प्रश्नांची थोडक्यात उत्तरे ।। नोटरी म्हणजे काय? ।। नोटरी वकील काय काय कामे करू शकतात? ।। साधी नोटरी अणि रजिस्टर नोटरी मध्ये काय फरक आहे? ।। सही करणारी एक व्यक्ती भारतात आणि दुसरी व्यक्ती भारताबाहेर असेल तर नोटरी कशी करणार? आणि असेच महत्वाचे प्रश्न !

नमस्कार आज आपण नोटरी या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रहो आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी कुठल्यातरी डॉक्यूमेंट हे नोटरी करून घ्यावच लागते आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच कधी ना कधी कोर्ट कचेरी आवारात गेला असाल तर नोटरीबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत ! १.नोटरी म्हणजे काय?: मित्रांनो नोटरी करणारे हे वकिलच असतात. इच्छुक वकिल […]

Continue Reading